लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
स्वीकृत सदस्यपदी पराभूत नकोच ! उमेदवारी न मिळालेले भाजप व काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक - Marathi News | Don't lose out on the accepted member post! BJP and Congress workers who didn't get the nomination are aggressive | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :स्वीकृत सदस्यपदी पराभूत नकोच ! उमेदवारी न मिळालेले भाजप व काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक

Nagpur : महापालिका निवडणुकीत भाजप व काँग्रेसचे जे उमेदवार पराभूत झाले आहेत, त्यांना स्वीकृत नगरसेवक करू नका, अशी जोरदार मागणी दोन्ही पक्षात उमेदवारी न मिळालेल्या कार्यकर्त्यांकडून केली जात आहेत. ...

भारत - न्यूझीलंड सामन्यापूर्वी वाघोबा पाहण्यासाठी 'टीम इंडिया'ची पेंचमध्ये जंगल सफारी - Marathi News | Team India's jungle safari in Pench to see the Waghoba before the India-New Zealand match | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :भारत - न्यूझीलंड सामन्यापूर्वी वाघोबा पाहण्यासाठी 'टीम इंडिया'ची पेंचमध्ये जंगल सफारी

Nagpur : भारत आणि न्यूझीलंड यांच्यात टी-२० मालिकेचा पहिला सामना उद्या बुधवारी व्हीसीएच्या जामठा स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. ...

जन्मापासूनच वडिलांसोबत राहात नसलेल्या मुलाला लागणार आईची जात? हायकोर्टाने दिला निर्णय घेण्याचा आदेश - Marathi News | Will a child who does not live with his father since birth have to follow his mother's caste? High Court orders to decide | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जन्मापासूनच वडिलांसोबत राहात नसलेल्या मुलाला लागणार आईची जात? हायकोर्टाने दिला निर्णय घेण्याचा आदेश

Nagpur : जन्म झाल्यापासूनच वडिलांसोबत राहत नसलेल्या मुलाला आईची कागदपत्रे विचारात घेऊन जात वैधता प्रमाणपत्र जारी करण्यावर निर्णय घ्या, असा आदेश नागपूर खंडपीठाने भंडारा जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीला दिला. ...

भाजप आमदार आमदार संदीप जोशी यांनी ५५व्या वर्षी घेतली राजकारणातून निवृत्ती - Marathi News | BJP MLA Sandeep Joshi retires from politics at the age of 55 | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :भाजप आमदार आमदार संदीप जोशी यांनी ५५व्या वर्षी घेतली राजकारणातून निवृत्ती

राजकारण माझ्यासाठी नेहमीच समाजसेवेची-निष्ठेची वाट होती, असे ते म्हणाले ...

Kolhapur Crime: लेबल प्रवरानगरचे, तयार केली गोव्यात, विक्री नागपूरला; छापा टाकून ४० लाखांची दारु जप्त  - Marathi News | A team of the State Excise Department laid a trap and seized country liquor worth Rs 40 lakhs being manufactured in Goa and sent to Nagpur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur Crime: लेबल प्रवरानगरचे, तयार केली गोव्यात, विक्री नागपूरला; छापा टाकून ४० लाखांची दारु जप्त 

दोघांना अटक, उत्पादन शुल्कची कारवाई; नागपुरातील खरेदीदाराचा शोध सुरू ...

कापूस उत्पादकांचे ३ महिन्यांत अडीच हजार कोटींचे नुकसान; सीसीआयची खरेदीत दिरंगाई - Marathi News | Cotton growers lose Rs 2,500 crore in 3 months; CCI delays procurement | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कापूस उत्पादकांचे ३ महिन्यांत अडीच हजार कोटींचे नुकसान; सीसीआयची खरेदीत दिरंगाई

Nagpur : केंद्र सरकारने १ ऑक्टोबर ते ३१ डिसेंबर २०२५ या तीन महिन्यांसाठी कापसावरील ११ टक्के आयात शुल्क रद्द केल्याने दर दबावात आले. याच काळात शेतकऱ्यांचा कापूस बाजारात यायला सुरुवात झाली आणि सीसीआयने एमएसपी दराने कापूस खरेदी करण्यास दिरंगाई केली. ...

नागपूरमधील दुर्मिळ वैद्यकीय घटना! ७० वर्षीय महिलेचे हृदय उजव्या बाजूला, डॉक्टरांनी वाचवले प्राण - Marathi News | Rare medical incident in Nagpur! 70-year-old woman's heart was on the right side, doctors saved her life | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूरमधील दुर्मिळ वैद्यकीय घटना! ७० वर्षीय महिलेचे हृदय उजव्या बाजूला, डॉक्टरांनी वाचवले प्राण

नागपूर जिल्ह्यातील सावनेर येथील एका ७० वर्षीय महिलेमध्ये याला अपवाद ठरणारी अत्यंत दुर्मिळ जन्मजात अवस्था आढळून आली. ...

भारत आणि न्यूझीलंड सामन्याच्या दिवशी वाहतूकीचे विशेष नियोजन; गर्दीपासून वाचण्यासाठी टाळा 'हे' मार्ग ! - Marathi News | Special traffic planning on the day of the India-New Zealand match; Avoid 'this' route to avoid the crowd! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :भारत आणि न्यूझीलंड सामन्याच्या दिवशी वाहतूकीचे विशेष नियोजन; गर्दीपासून वाचण्यासाठी टाळा 'हे' मार्ग !

Nagpur : पोलिस उपायुक्त लोहित मतानी, मेट्रोचा वापर करण्याचे आवाहन ; पार्किंग व्यवस्था जाहीर ...

नवीन वर्षात चांदी ५६,३०० तर सोने ९,६०० ने महाग ; यंदा भाव कितीवर जाणार? - Marathi News | Silver to cost Rs 56,300 and gold to cost Rs 9,600 in the new year; How high will the price go this year? | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नवीन वर्षात चांदी ५६,३०० तर सोने ९,६०० ने महाग ; यंदा भाव कितीवर जाणार?

Nagpur : नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच नागपुरातील सराफा बाजारात मोठी तेजी पाहायला मिळत आहे. जागतिक बाजारातील घडामोडी आणि लग्नसराईच्या मागणीमुळे सोन्याच्या दराने पुन्हा एकदा उसळी घेतली असून, चांदीच्या किमतीतही लक्षणीय वाढ झाली आहे. ...