थपाल नियुक्तीची मान्यता मागे घेण्याविषयीच्या प्रकरणामध्ये मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शालेय शिक्षण विभागाचे सचिव व इतर प्रतिवादींना नोटीस बजावून तीन आठवड्यात स्पष्टीकरण सादर करण्याचा आदेश दिला आहे. प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय भूषण गवई व स ...
डासांच्या प्रादुर्भावाला घेऊन उच्च न्यायालयाने नगरसेवकांना फटकारले आहे, असे असताना नगरसेवकांच्याच घरी डेंग्यू डासांच्या अळ्या आढळून येत आहे. विशेष म्हणजे, महापालिकेचे सत्तापक्ष नेते संदीप जोशी यांच्या कन्येला व भाजपाचे उपनेता व माजी स्थायी समिती अध्य ...
डेंग्यूवर स्पष्ट उपचार किंवा अॅण्टीबायोटिक किंवा अॅण्टीव्हायरल औषध नाही. आजार गंभीर झाल्यास थेट मृत्यूचा धोका संभवतो. अशा डेंग्यूच्या विळख्यात मेडिकल व डेंटल महाविद्यालयातील १२-१५ विद्यार्थी व निवासी डॉक्टर सापडले आहेत. विविध वॉर्डात त्यांच्यावर उप ...
पं. जवाहरलाल नेहरू यांच्याविषयी दोन परस्परविरोधी भूमिका घेणारे प्रवाह आहेत. एक प्रवाह त्यांना आधुनिक भारताचा शिल्पकार मानतो तर दुसरा प्रवाह त्यांना इतर नेत्यांवर अन्याय करून पंतप्रधानपदासाठी आतताई करणारा, फाळणी घडविणारा मानतो. मात्र त्यांचे वैयक्तिक ...
महापालिकेतील सत्तापक्षाशी झालेल्या मतभेदानंतर दीर्घ रजेवर गेलेले आयुक्त वीरेंद्र सिंह यांची बदली जवळसपास निश्चित झाली आहे. या मंहिन्याच्या शेवटी राज्य शासनाकडून त्यांच्या बदलीचा आदेश जारी होईल, अशी विश्वसनीय माहिती आहे. सद्यस्थितीत आयुक्तांचा अतिरिक् ...
सनफ्रॅन्सिस्कोमध्ये आयोजित आंतरराष्ट्रीय संमेलनात ग्लोबल कन्व्हिनिअंट आॅफ मेयर्स आॅप क्लायमेट अँड एनर्जी (जिकॉम) संस्थेच्या वतीने दक्षिण आशियाच्या प्रतिनिधीच्या रूपाने सहभागी झाले. संमेलनात जिकॉमच्या बोर्ड आॅफ डायरेक्टरच्या बैठकीत सहभाग घेतला. मुलाला ...
तांत्रिक चुकीमुळे विभागातील ३८ हजार विद्यार्थी शिष्यवृत्ती आणि फ्रीशिपपासून वंचित असल्याची कबुली समाजकल्याण विभागाचे सचिव दिनेश वाघमारे यांनी दिली आहे. ...
डीसीपी चिन्मय पंडित यांच्या कारवाईनंतर खळबडून जागे झालेल्या शहर पोलीसांनी २४ तासात एम्प्रेस मॉलसह दोन ठिकाणी सुरु असलेले देह व्यापाराचे अड्डे उघडकीस आणले. ...