रात्रीच्या वेळी भूमिगत केबल चोरणारी आंध्र प्रदेशातील चोरट्यांची अण्णा टोळी गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केली. या टोळीकडून पोलिसांनी ४१० किलोग्राम केबल आणि मोबाईलसह १ लाख, ७० हजारांचे साहित्य जप्त केले. ...
बदलीच्या ठिकाणी रुजू न झाल्याने आरोग्य विभागाचा सात वरिष्ठ डॉक्टरांना गुरुवारी निलंबनाचे पत्र मिळाल्याने खळबळ उडाली. यात नागपूर जिल्ह्याचे आरोग्य अधिकारी डॉ. योगेंद्र सवई, भंडारा जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कमलेश आर. भंडारी व प्रादेशिक मनोरुग्णालयाचे प ...
रेल्वे सुरक्षा दलाने गुरुवारी जयपूर, तामिळनाडू, संघमित्रा एक्स्प्रेसमधून दारूच्या १६०५६ रुपये किमतीच्या ३१६ बॉटल जप्त करून राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या सुपूर्द केल्या. ...
कॉन्फडरेशन आॅफ आॅल इंडिया ट्रेडर्सने (कॅट) भारतात विदेशी गुंतवणूक आणि वॉलमार्ट-फ्लिपकार्ट कराराला केंद्र सरकारने मान्यता दिल्याच्या विरोधात भारत बंदचे आवाहन केले आहे. बंदला देशातील सर्व व्यापारी संघटनांनी समर्थन दिले आहे. कॅटच्या आवाहनार्थ २८ सप्टेंब ...
बिकट आर्थिक परिस्थिती व महापालिका प्रशासनाच्या मनमानी कारभारामुळे शहरातील विकास कामे गेल्या पाच महिन्यांपासून ठप्प आहेत. फाईल रोखल्याने नगरसेवकांत प्रचंड नाराजी आहे. विरोधीपक्षाच्या नगरसेवकांनी गुरुवारी आयुक्तांना निवेदन देऊ न निधी उपलब्ध करण्याची मा ...
भारतात ‘रेबिज’मुळे दरवर्षी २५ ते ३० हजार लोक मृत्युमुखी पडतात. जगभरातील ‘रेबिज’च्या तुलनेत देशाचे प्रमाण ४० ते ५० टक्के आहे. उपराजधानीत एप्रिल २०१६ ते मार्च २०१७ या वर्षात ९९३० लोकांना श्वानांनी दंश केला आहे. श्वानदंशानंतर रेबिजची बाधा होऊ नये म्हणून ...
पंतप्रधान नरेंद्र्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी वीज योजना ‘सौभाग्य’ला यशस्वी करण्यासाठी येत्या १५ आॅक्टोबरपर्यंत गडचिरोली जिल्ह्यातील प्रत्येक संभाव्य लाभार्थ्यांना वीज जोडणी देण्याचे निर्देश महावितरणच्या नागपूर परिक्षेत्राचे प्रादेशिक संचालक, भालचं ...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा १०६ वा दीक्षांत समारंभ ऐतिहासिक ठरणार आहे. या दीक्षांत समारंभापासून ‘गाऊन’ची ‘ब्रिटिश’कालीन परंपरा पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेने घेतला आहे. विशेष म्हणजे याच महिन्यात ‘व्ह ...
श्रेया घोषाल व सुनिधी चौहान या आजच्या पिढीतील आघाडीच्या गायिका. आपल्या स्वरांच्या गोडव्याने विविधरंगी गीतांमधून त्यांनी तरुण रसिकांना आनंद दिला आहे. या दोन्ही लोकप्रिय गायिकांच्या मूळ स्वरातील गाजलेल्या गीतांचा नजराणा रसिकांसाठी सादर करण्यात आला. कनक ...
दीदी म्हणजे आपल्या आदरणीय भारतरत्न लता मंगेशकर. त्यांच्या वाढदिवसानिमित्त नागपुरातील हार्मनी इव्हेंट्सने पुढाकार घेऊन मैत्री परिवार संस्थेच्या सहकार्याने ‘दीदी और मै ’...हा हिदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आयोजित केला आहे. या संगीतमय कार्यक्र मादरम्यान ...