राष्ट्रीय विमान कंपनी एअर इंडियाने नागपूरकडे नेहमीच कानाडोळा केला आहे. ही कंपनी वेळेच्या बाबतीत नागपूरला नेहमीच दुय्यम दर्जा देत असल्याचे दिसून येत आहे. ...
आपले घर आणि परिसर स्वच्छ ठेवणे लोकांच्या जीवावर येते. परंतु एक व्यक्ती शहरातील विविध शासकीय कार्यालय परिसराची स्वच्छता करीत आहे. हे काम गेल्या सहा वर्षांपासून सातत्याने करीत आहे. ...
व्यभिचाराशी संबंधित कायदा रद्द करणाऱ्या सर्वोच्च न्यायालयाच्या ऐतिहासिक निर्णयाचे विधी, शिक्षण आणि सामाजिक क्षेत्राशी जुळलेल्या महिलांनी स्वागत केले आहे. ...
बीडचे पोलीस कॉन्स्टेबल ललिता साळवे यांच्यावर केलेल्या यशस्वी लिंगबदल शस्त्रक्रियेनंतर मुंबईच्या सेंट जॉर्ज रुग्णालयाने लिंग बदल करण्यासाठी येणाऱ्या रुग्णांकरिता स्वतंत्र ओपीडी विभाग सुरू केला आहे. ...
नागपूर जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीत विकास कामाच्या बळावर भाजपाने वर्चस्व कायम राखत नंबर १ पटकावला आहे. जिल्ह्यात भाजपा समर्थित पॅनेलच्या सरपंचपदाच्या उमेदवारांनी १२४ ग्रा.पं.वर ताबा मिळविला आहे. इकडे महागाई आणि पेट्रोल-डिझेलचे वाढते भाव, शेतकरी आत ...
मेडिकलच्या निवासी महिला डॉक्टरने सर्जिकल ब्लेडने गळा कापून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याने खळबळ उडाली. गुरुवारी सकाळी १०.३० वाजता मेडिकलच्या मार्ड वसतिगृहामध्ये ही घटना उघडकीस आली. सध्या तिची प्रकृती गंभीर असून मेडिकलमध्ये उपचार सुरू आहेत. आत्महत ...
उपराजधानीत सुरू असलेल्या हाय प्रोफाईल वेश्याव्यवसायाचे अड्डे हळूहळू उघडकीस येत असतानाच बेलतरोडीतीलही एका कुंटनखान्याचा छडा लागला. बेलतरोडी पोलिसांनी मसाज पार्लरच्या नावाखाली सुरू असलेला हा कुंटनखाना शोधून काढत तेथून एक वारांगणेला ताब्यात घेतले. ...
आयुष्यातील पहिली कमाई अनेकजण ईश्वराच्या चरणी ठेवतात, आईवडिलांना देतात. पहिली कमाई देताना त्यांच्या मनात एक वेगळीच भावना असते. परंतु नागपूर रेल्वेस्थानकावर उतरलेल्या एका तरुणीला पहिली कमाई ठेवलेली बॅग जवळ नसल्याचे पाहून धक्का बसला. ती आक्रोश करीत होती ...
धावत्या आॅटोत महिलांचे दागिने आणि रोख लंपास करणाऱ्या दोघींना अटक करण्यात नंदनवन पोलिसांनी यश मिळवले. पालो रोहित भालेकर (वय २६) आणि रिना विशाल भालेकर (वय ३०, रा. पिपरी, कन्हान) अशी महिला आरोपींची नावे आहेत. ...