सैन्यदलाच्या निर्माणाधीन इमारतीच्या दुसऱ्या माळ्यावर एका व्यक्तीचा कुजलेला मृतदेह आढळल्याने गुरुवारी खळबळ निर्माण झाली होती. पोलिसांनी चौकशी करून मृत व्यक्तीची ओळख पटविली. राजेंद्र वासुदेव नंदरधने (वय ४२) असे मृताचे नाव असून तो सहकारनगर खरबीतील रहिवा ...
गुन्हे शाखा आणि सीताबर्डी पोलिसांनी दोन वेगवेगळ्या ठिकाणी चालणाऱ्या कुंटणखान्यावर छापा मारून चार वारांगना पकडल्या. त्यांच्याकडून देहविक्रय करवून घेणाऱ्या चौघांना पोलिसांनी अटक केली. ...
महाराष्ट्रात कोल्हापूर-सावंतवाडी वनक्षेत्रात केवळ सहा हत्ती आहेत. ते सुद्धा कर्नाटक राज्यातून स्थानांतरित होऊन महाराष्ट्राच्या सीमावर्ती सावंतवाडी परिसरात आल्याचा अंदाज आहे. या परिस्थितीत केंद्रीय वन मंत्रालय (हत्ती प्रकल्प)तर्फे राज्याच्या वन मुख्या ...
मी विद्वान नाही. कार्यकर्त्यांमध्ये काम करणारा आहे. मी कसे बोलावे, याबाबत अनेकांकडून सल्ले येतात. मला जे सुचते ते कवितेच्या माध्यमातून मांडत असतो. ते कुठेही लिहून ठेवत नाही. मात्र मी कार्यकर्त्यांच्या मनाचा ठाव घेणारा असल्याने आहे, तसा आहे. असे म्हणत ...
विचारांवर निष्ठा असलेली आणि कटिबद्ध राहून काम करणारी व्यक्ती आज प्रत्येक राजकीय पक्षात यायला हवी. तीच राजकारणाची आणि सशक्त लोकशाहीची गरज आहे, असे प्रतिपादन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी येथे केले. ...
नागपूरकरांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. संगीतक्षेत्रातील योगदानाबद्दल शासनातर्फे दिला जाणारा ‘गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार’ यंदा ज्येष्ठ संगीतकार विजय पाटील ऊर्फ राम-लक्ष्मण यांना जाहीर झाला. विजय पाटील हे मूळचे नागपूरचे. याच ...
रोड व फूटपाथवरील अनधिकृत धार्मिक स्थळे हटविण्यासाठी आणि यापुढे रोड व फूटपाथवर नवीन अनधिकृत धार्मिक स्थळे उभारली जाणार नाही याची काळजी घेण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शुक्रवारी विशेष समिती स्थापन केली. समितीमध्ये महानगरपालिका आयुक ...