सदस्यता शुल्क थकित असलेल्या डिफॉल्टर वकिलांनी जिल्हा विधिज्ञ संघटनेच्या (डीबीए) निवडणुकीत मतदान करता यावे याकरिता चालबाजी केल्याची माहिती पुढे आली आहे. ...
भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ स्वच्छता अभियानाच्या नावाखाली महात्मा गांधी यांचे नाव घेत असले तरी, त्यांचा गांधीजींच्या विचारांशी कोणताही संबंध नाही. ...
प्रत्येक खटला हा वेगळा असतो. त्यामुळे त्याचे दस्तऐवज आणि युक्तिवाद प्रकरणनिहाय वेगवेगळे असतात. तेव्हा वकिलांना खटलेनिहाय मुद्दे, कायदा, सोबतच उच्च व सर्वोच्च न्यायालयाने वेळोवेळी घालून दिलेल्या निर्णयाची माहिती असावी. एकूणच वकिलांनी कायद्याबाबत ‘अपडे ...
हुडकेश्वरमधील शारदा चौकात गणेश विसर्जनाच्या वेळी महापालिका कर्मचारी नीलेश हाथीबेड (वय ३४, रा. ठक्करग्राम, पाचपावली) याला बेदम मारहाण करणाऱ्या आरोपींपैकी चौघांना पोलिसांनी अटक केली. मुख्य आरोपी विक्की ठाकूर मात्र अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नाही. ...
गणेश टेकडी मंदिरासमोरील टेकडी उड्डाणपुलामुळे बाधित होणाऱ्या दुकानदारांच्या पुनर्वसनाबाबत स्पष्टता नाही. तसेच तांत्रिक अहवाल सादर न करताच उड्डाणपूल तोडण्याला विरोधकांनी शनिवारी महापालिकेच्या विशेष सभेत विरोध दर्शविला. उड्डाणपूल तोडण्याबाबतचा मंजुरीसाठ ...
शहरात धावणाऱ्या २०६ बसची शुक्र वारी अकस्मात करण्यात आलेल्या तपासणीत महापालिका अधिकाऱ्यांना पाच बस वाहकांनी पैसे घेऊनही प्रवाशांना तिकीट न दिल्याचे उघडकीस आले. या पाचही वाहकांना तात्काळ बडतर्फ करण्यात आले. प्रथमच पालिका अधिकाऱ्यांनी अशाप्रकारे अचानक त ...
शहरातील मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची जबाबदारी महानगरपालिकेची आहे. परंतु त्याकडे लक्ष दिले जात नसल्याचे वास्तव आहे. तर, दुसरीकडे अशा मोकाट कुत्र्यांकडून चावा घेतलेल्यांंना मोफत उपचार देण्याचे सौजन्यही प्रशासन दाखवीत नसल्याचे धक्कादायक चित्र आहे ...
अलीकडच्या काळातील जीवनशैलीमुळे किशोरावस्थेतील मुले लैंगिकतेच्या बाबतीत सक्रिय झाली आहेत. संयुक्त कुटुंबपद्धती, लैंगिक साहित्य आणि साधनांची सहज उपलब्धता, शैक्षणिक जीवनात येणारा एकटेपणा आणि त्यामुळे आलेले नैराश्य आदी कारणांनी मुले लैंगिक सक्रिय होतात, ...