महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात रिट याचिका दाखल करून, राज्य सरकारच्या मनमानी निर्णयांमुळे नागपूर जिल्हा परिषदेची निवडणूक लांबत असल्याचा धक्कादायक आरोप केला होता. त्या प्रकरणावर बुधवारी सुनावणी झाल्यानंतर, न्य ...
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने अवमानना प्रकरणामध्ये वर्धा जिल्ह्यातील पुलगाव येथील रवींद्रनाथ टागोर बहुउद्देशीय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सुधाकर गोडे व समुद्रपूर येथील मुक्ताबाई विद्यालयाच्या मुख्याध्यापिका कल्पना शिंदे यांची मालमत्ता जप्त क ...
शहरामध्ये स्कूलबस थांबे निश्चित करण्याची प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्यात येत नसल्याची बाब लक्षात घेता, मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी राज्य सरकारला कडक शब्दांत फटकारले. तसेच, येत्या दोन आठवड्यामध्ये स्कूलबस थांब्यांची अंतिम यादी सा ...
गेल्या रविवारी तांडापेठ येथे पिसाळलेल्या कुत्र्याने एका चिमुकलीच्या डोक्याचा लचका तोडला. ती गंभीर घटना लक्षात घेता मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी बेवारस कुत्र्यांच्या समस्येवर चिंता व्यक्त केली. तसेच, महापालिका यासंदर्भात काय उपायय ...
शहरातील मोकाट जनावरांची समस्या सोडविण्यासाठी नगरसेवकांनीही गांभीर्याने प्रयत्न करायला हवेत असे निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी नोंदवले. तसेच, यासंदर्भात महानगरपालिका अधिकारी व नगरसेवक काय उपाययोजना करीत आहेत अशी विचारणा करू ...
निवडणुकीच्या निकालाच्या आधारावर राजकीय पक्षांची मान्यताप्राप्त व अमान्यताप्राप्त अशी विभागणी करणे आणि केवळ मान्यताप्राप्त पक्षांना कायमस्वरूपी चिन्ह देणे घटनाबाह्य आहे, असा दावा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल जनहित याचिकेत करण्यात आला ...
रेशीमबाग येथील डॉ. हेडगेवार स्मृती मंदिर परिसरातील विकास कामांवर सार्वजनिक निधी खर्च करणे वैध असल्याचे राज्य सरकार व महानगरपालिका यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात सिद्ध करता आले नाही. त्यामुळे त्यांना नामुष्की सहन करावी लागली. ...
गुन्हे शाखेच्या एसएसबीने जरीपटका येथील एका अपार्टमेेंटमध्ये सुरु असलेला देहव्यापाराचा आंतरराज्यीय अड्डा उघडकीस आणला. पोलिसांनी या अड्ड्याच्या सूत्रधाराकडून मुंबई आणि कोलकात्याच्या तरुणींना मुक्त केले. ...
बोगस दस्तावेजाच्या आधारावर इनोवा गाडीची विक्री करून ६ लाख ६५ हजार रुपयाची फसवणूक करण्यात आली. कोराडी पोलिसांनी तीन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ...
श्री महालक्ष्मी जगदंबा संस्थान कोराडी तीर्थस्थळ विकास कार्यक्रमांतर्गत ३४ कोटींच्या नवीन प्रस्तावित कामांना बुधवारी मुख्यमंत्री देंवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील शिखर समितीने मंजुरी दिली. या संदर्भातील बैठक मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात मुंबईत ...