नागपूर रेल्वेस्थानक वर्ल्ड क्लास बनविण्याच्या दिशेने भारतीय रेल्वेने पुन्हा एक महत्त्वाचे पाऊल टाकले आहे. त्याकरिता भारतीय रेल्वे स्टेशन विकास महामंडळ तयारीला लागले आहे. ...
चूलमुक्त घराची संकल्पना व महिलांच्या आरोग्याचे रक्षण अशा हेतूने सुरू केलेल्या पंतप्रधान उज्ज्वला योजनेला सिलिंडरच्या वाढत्या किमतीने दणका दिला आहे. ...
गेल्या चार वर्षांपासून भाजपाच्या प्राबल्यापुढे विदर्भात काँग्रेस कमजोर होते की काय असे कयास लावले जात असताना प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी मात्र संघटन बांधणीवर, कार्यकर्ते जोडण्यावर भर दिला. दर दुसऱ्या महिन्यात त्यांनी विदर्भातील कोणत्या ना कोण ...
हिंदुत्वाच्या मुद्यावर भाजपा सरकारच्या पाठीशी नेहमीच उभी राहणारी अखिल भारत हिंदूसभा आता नागरिकांच्या समस्यांसाठी रस्त्यावर उतरली आहे. हिंदू महासभा आणि पारडी संघर्ष समितीने बुधवारी पारडी चौक, मेनरोडवर रास्ता रोको आंदोलन केले. ...
देशात एचआयव्ही-एड्सचे प्रमाण कमी होत असताना समलैंगिक व एलजीबीटीक्यू कम्युनिटीमध्ये मात्र हे प्रमाण वाढत आहे. विशेषत: १५ ते २४ या वयोगटातील आकडेवारी चिंतित करणारी आहे. त्यामुळे समलैंगिकांबाबत सर्वोच्च न्यायालयाने ऐतिहासिक निर्णय दिला असला तरी भविष्याच ...
लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : बनावट कीटकनाशक तयार करून ती बाजारात विकून शासन व शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या टोळीविरुद्ध वाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. कृषी विभागाच्या सहायक संचालक कार्यालयांतर्गत येणाऱ्या गुणवत्ता नियंत्रण कार्यालयाचे तंत्र अधिका ...
जरीपटका पोलिसांनी बुधवारी रात्री केलेल्या कारवाईत एका युवकाला वाघाच्या नखासोबत पकडले. प्राथमिक तपासात हा युवक वन्यजीवांच्या अवयवाची तस्करी करीत असल्याचा संशय आहे. ...
त्या सदोष पोलिओ लसीसंदर्भात गुरुवारी दिल्ली येथे उच्चस्तरीय बैठक होणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी दिली आहे. ‘टाईप टू’ विषाणू आढळला आहे. परंतु त्या बॅचमधील लसींचा पुरवठा महाराष्ट्रात झालेला नाही, असे केंद्र्र शासनाच्या लसीकरण वि ...
प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे ‘व्हीएनआयटी’मधील (विश्वेश्वरय्या नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी) विद्यार्थिनींना विषबाधा झाल्याचा आरोप करत वसतीगृहातील विद्यार्थ्यांनी बुधवारी रात्री आक्रमक भूमिका घेतली. प्रशासनावर आरोपांची फैरी झाडत मध्यरात्रीपर्यंत व ...