सेरेब्रल पाल्सी अपंगत्वाचे सर्वात मोठे कारण ठरत आहे. जगात जन्माला येणाऱ्या बालकांमध्ये एक हजार बालक सेलेब्रल पाल्सीचे असतात. यावर उपचार नाही. मात्र, ‘फिजिओथेरपी’, ‘आॅक्युपेशनल थेरपी’ व ‘स्पीच थेरपी’ने यांचे जीवन सुसह्य करता येते. ...
जगभरात बाबासाहेबांचे पुतळे उभे राहत आहेत. परंतु आता थेट महामानवाच्या पवित्र अस्थीचेच दर्शन विदेशी नागरिकांना होणार आहे. थायलंडने यासाठी विशेष पुढाकार घेतला आहे, हे विशेष. ...
कुख्यात गुंड जग्गू ऊर्फ जगदीश कोसुरकर (वय ३५, रा. गरोबा मैदान) आणि त्याच्या साथीदारांनी ५० लाखांच्या खंडणीसाठी पिस्तुल तसेच चाकूचा धाक दाखवून एका बुकीला मारहाण केली. ...
स्वतंत्र व निष्पक्ष निवडणूक ही सर्वांचीच जबाबदारी असून यासाठी सरकार, राजकीय पक्ष आणि सामान्य नागरिक या सर्वांनीच सहकार्य करण्याची आवश्यकता आहे असे राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त जे.एस. सहारिया यांचे म्हणणे आहे. ...
एका वाहतूक व्यावसायिकाच्या १६ वर्षीय मुलाचे एक कोटीच्या खंडणीसाठी अपहरण झाल्याचे वृत्त पुढे आले असून यामुळे पोलीस दलासह सर्वत्र खळबळ निर्माण झाली आहे. ...
गुलजार आणि आशा भोसले म्हटले की, ‘मेरा कुछ सामान...’, ‘कतरा कतरा मिलती है...’ अशी अनेक गाणी मनात तरळू लागतात. एक भावनांना शब्दरूप देणारा जादूगर तर दुसरी सुरेल स्वरांनी या शब्दांना पुन्हा भावना देणारी आशा. ...
पूर्व विदर्भातील ८६४०९ हेक्टर जमीन झुडुपी जंगलाखाली असून ही जमीन वनव्यवस्थापनास अयोग्य आहे. या जमिनीच्या निर्वनीकरणासाठ़ी लवकरच शासनातर्फे एक याचिका सर्वोच्च न्यायालयात सादर केली जाणार आहे. ...
आयआरसीटीसीने बुटीबोरीत रेल नीर प्लँटचे काम पूर्ण केले असून आगामी तीन ते चार महिन्यात औपचारिकता पूर्ण होताच या प्रकल्पात पाण्याचे उत्पादन सुरू होणार आहे. ...