महापालिकेचा मुख्य आर्थिक स्रोत असलेल्या मालमत्ता कर वसुलीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष आहे. परिणामी सात महिन्यानंतरथकबाकी वसुलीने अद्याप जोर पकडलेला नाही. तर चालू वित्त वर्षात ३० सप्टेंबरपर्यंत मालमत्ता करापासून ८४ कोटी जमा झाले आहेत. गेल्या वर्षी या कालाव ...
लठ्ठपणा कमी करण्यासाठी मेयोमध्ये आयोजित ‘बेरियाट्रिक सर्जरी’ कार्यशाळेत एका महिलेवर १५० डॉक्टरांच्या उपस्थितीत प्रसिद्ध शल्यचिकित्सकांच्या हस्ते शस्त्रक्रिया झाली, परंतु चार दिवसांतच तिचा मृत्यू झाल्याने रुग्णालयाच्या कारभाराकडे शंकेने पाहिले जात आहे ...
बेकायदेशीर कृत्य (प्रतिबंधक) अधिनियमांतर्गत जन्मठेपेची शिक्षा झालेला नक्षल चळवळीचा मास्टर मार्इंड प्रा. गोकलकोंडा नागा साईबाबा ऊर्फ जी. एन. साईबाबा याला त्याच्या स्वत:च्या वैद्यकीय तपासणीची २०१४ पासूनची सर्व कागदपत्रे देण्यात यावीत, असे निर्देश मुंबई ...
ऐन दसऱ्याच्या तोंडावर राज्यात ‘लोडशेडिंग’ला सुरुवात झाली आहे. मागणी व पुरवठ्यामधील दरी वाढून आता अडीच हजार मेगावॅटहून अधिक वाढली आहे. यामुळेच राज्यात ‘लोडशेडिंग’ लागू करण्यात आले आहे, असा दावा महावितरणतर्फे करण्यात आला आहे. ही तात्पुरती व्यवस्था असून ...
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेडिकल) गर्दीत ११ वर्षीय मुलगी हरवली. याची माहिती तिच्या आईवडिलांनी सुरक्षारक्षकांना दिली. रक्षकांनी मेडिकलचा संपूर्ण परिसर पिंजून काढत दोन तासात मुलीला आईवडिलांच्या ताब्यात दिले. ‘एमएसएफ’च्या जवानांच्या क ...
प्रादेशिक मनोरुग्णालयात रुग्णसेवेत १५ डॉक्टर कार्यरत आहे. त्यांच्या मदतीला मेडिकलचे तीन डॉक्टर आहेत. असे असताना, रुग्णाचे मृत्यूसत्र थांबण्याचे नाव घेत नसल्याने रुग्णालयाच्या कारभारावरच संशय व्यक्त केला जात आहे. गेल्या नऊ महिन्यात २७ रुग्णांचे बळी गे ...
सोयीपेक्षा जगणंच हैराण करून सोडणारा मोबाईल मानसिक आजारासाठी कारणीभूत ठरत आहे. मेयो रुग्णालयाच्या मनोविकृती शास्त्र विभागात उपचारासाठी रोज येणाऱ्या साधारण २०० रुग्णांमध्ये १० ते १५ टक्के रुग्ण हे मोबाईलच्या व्यसनाला बळी पडलेले असतात. या विभागाने केलेल ...
पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयची हेर असलेल्या कानपूर (उत्तर प्रदेश) मधील एका महिलेच्या माध्यमातून पाकिस्तानसह अमेरिकन गुप्तचर संस्थांना ब्रह्मोस क्षेपणास्त्र तसेच भारतीय सुरक्षेसंदर्भात महत्त्वाची माहिती पुरविणारा निशांत अग्रवाल या हेराला एटीएसच्या ...
अश्विन नवरात्रासाठी श्री महालक्ष्मी जगदंबा देवी संस्थान कोराडी नवरात्रोत्सवाची तयारी पूर्ण झाली आहे. नवरात्रोत्सवात सहभागी होणाऱ्या सुमारे १५ लाख भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता विश्वस्त मंडळाने भक्तांसाठी अधिकाधिक सुविधा देण्याचा प्रयत्न चालविला ...