इंडिगो एअरलाईन्स १५ नोव्हेंबरपासून नागपूर-कोची थेट उड्डाण सेवा सुरू करीत आहे. यापूर्वी इंडिगो १ नोव्हेंबरपासून चेन्नईमार्गे नागपूर-कोची विमानसेवा सुरू करणार आहे. ...
सर्वच क्षेत्रात तंंत्रज्ञानाचे घोडे सुसाट पळत असताना हा पोस्टमन मात्र आजही त्याच्या सायकलने दारोदार भटकताना दिसतो. कामाचा व्याप वाढला आहे, पण पत्राच्या आतुरतेमुळे पूर्वी मिळणारा आपुलकीचा आदर मात्र हरवला आहे. ...
राणी लक्ष्मीबाई दुर्गा उत्सव मंडळ व लोकमतद्वारे आयोजित मध्य भारतात प्रसिद्धीस आलेल्या नागपूर दुर्गा महोत्सवाचे बुधवारी सायंकाळी ७ वाजता उद्घाटन होणार आहे. ...
ब्रह्मोससाठी भारत आणि रशियातील शास्त्रज्ञ अनेक वर्षांपासून परिश्रम घेत होते. मात्र, लाखोंच्या आमिषाने बुद्धी गहाण ठेवणाऱ्या निशांत अग्रवालमुळे दोन्ही देशातील शास्त्रज्ञांच्या परिश्रमावर पाणी फेरले जाते की काय, अशी भीती निर्माण झाली आहे. ...
कॅन्सरवर मात करणाऱ्या समाजातील अशा दुर्गांशी लोकमतने संवाद साधला. आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलणारा त्यांचा अनुभव प्रत्येकासाठी प्रेरक असा आहे. ‘हार मानू नका, फक्त लढा’ हा संदेश त्यात नक्कीच मिळेल. ...
शहरातील विविध भागातून दुचाक्या चोरून पोलिसांच्या नाकी नऊ आणणाऱ्या एका टोळीला जेरबंद करण्यात अखेर नंदनवन पोलिसांनी यश मिळवले. या टोळीच्या ताब्यातून चोरीची ३३ वाहने जप्त करण्यात आली. आणखी अनेक वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस येऊ शकतात, अशी माहिती पोलीस उपायुक ...
आर्थिक गैरव्यवहारामुळे पूर्वी प्रशासकाची नेमणूक केलेल्या नवोदय बँकेचा आर्थिक परवाना रिझर्व्ह बँकेने आता रद्द केला आहे. त्यामुळे ठेवीदारांच्या कोट्यवधींच्या ठेवी संकटात आल्या आहेत. माजी आमदार अशोक धवड यांच्यातर्फे बँकेचे संचालन करण्यात येत होते. ...
गड्डीगोदाममधील रेल्वे रुळाजवळ एका चिमुकल्याचा मृतदेह पुरल्याचे आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. त्याची हत्या केली असावी, असा कयास आहे. त्यामुळे हा नरबळीचा प्रकार तर नाही ना, अशीही शंका घेतली जात आहे. ...
दिल्लीतील खतरनाक गुन्हेगार प्रिन्स ऊर्फ सिजो चंद्रन चंदन एल. आर. याने हर्षितच्या मित्राच्या माध्यमातूनच त्याचे अपहरण केले होते. त्याची गुन्हेगारीवृत्ती लक्षात आल्यामुळे आम्हीही अस्वस्थ होतो. मात्र, रात्रंदिवस केलेल्या तपासामुळे आम्हाला अपहरणकर्त्यांच ...
नागपूरहून सिंदेवाही (जिल्हा चंद्रपूर) येथे वेगात जात असलेल्या ट्रॅव्हल्स चालकाचा ताबा सुटल्याने रोडच्या कडेला उभ्या असलेल्या नादुरुस्ती ट्रकवर मागून धडकली. धडक एवढी जबरदस्त होती की, ट्रॅव्हल्सचा दर्शनी भाग अक्षरश: चक्काचूर झाला. त्यात ट्रॅव्हल्समधील ...