दहशतवाद्यांच्या माध्यमातून भारताच्या हृदयस्थळी हल्ला करण्याचे अनेक वर्षांपासून कलुषित मनसुबे बाळगणाऱ्या पाकिस्तानने सुंदर ललना आणि डॉलर्सचे आमिष दाखवून पाकिस्तान (आयएसआय)ने एका तरुण शास्त्रज्ञाला फितुरी करण्यास भाग पाडले. ...
विमान प्राधिकरणाकडून परवानगी मिळण्यास विलंब झाल्यामुळे हेरगिरीच्या आरोपात पकडण्यात आलेल्या निशांत अग्रवालला लखनौला नेण्यासाठी तब्बल एक दिवस उशीर झाला. अखेर बुधवारी परवानगी मिळाली. ...
ग्राहकाने रेशन कार्डची माहिती सादर केल्यानंतरच त्याला एलपीजी कनेक्शन देण्याचा आदेश मागे घेण्यात यावा, याकरिता केंद्र सरकारने बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात अर्ज सादर केला. न्यायालयाने तो अर्ज रेकॉर्डवर घेऊन राज्य सरकार व याचिकाकर्त् ...
महापालिकेच्या बिकट आर्थिक परिस्थितीमुळे मागील काही महिन्यापासून विकास कामे ठप्प आहेत. तिजोरीत पैसे नसल्याने कर्मचाऱ्यांना सप्टेंबर महिन्याचे अद्याप वेतन मिळालेले नाही. ऐन सणासुदीच्या दिवसात वेतन न मिळाल्याने कर्मचारी आर्थिक अचडणीत सापडले आहेत. ...
रेल्वे प्रवाशांचे मोबाईल, पर्स पळविणाऱ्या चार आरोपींना रेल्वे सुरक्षा दलाने सीसीटीव्हीच्या साह्याने अटक करून लोहमार्ग पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. ...
गुन्हे शाखा पोलिसांनी गोकुळपेठ परिसरात सुरू असलेल्या दोन हुक्का पालर्रवर धाड टकून सहा आरोपींनी अटक केली. कारवाईदरम्यान हुक्का पार्लरच्या मालकाकह मॅनेजर फरार झाला. सिगारेट आणि तंबाखूजन्य उत्पादन अधिनियम २००३ मध्ये बदल केल्यानंतर गुन्हे शाखा पोलिसांची ...
धावत्या रेल्वेगाडीतून पडल्यानंतर सहसा कुणी जिवंत वाचत नाही. परंतु काळ आला होता पण वेळ आली नव्हती असा प्रत्यय बुधवारी रात्री नागपूर विभागातील वरोरा रेल्वेस्थानकाजवळ आला. धावत्या रेल्वेगाडीतून पडूनही एक प्रवासी सुखरुप नागपुरात पोहोचल्यामुळे सर्वांनी आश ...
घरफोडी करणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेच्या युनिट क्र. ५ च्या पथकाने ताब्यात घेतले. यामध्ये एका विधिसंघर्षग्रस्त बालकाचाही समावेश आहे. त्यांच्याकडून २ लाख ८८ हजार ५० रुपयांचा ऐवज जप्त केला. आरोपींनी आतापर्यंत १० ठिकाणी हात साफ केल्याची कबुली दिली. ...