आयएसआयच्या इशाऱ्यावर ब्राम्होसची हेरगिरी करणाऱ्या निशांत अग्रवाल याची पत्नी क्षितिजा हिचाही मोबाईल तसेच लॅपटॉप एटीएसने जप्त केला आहे. दरम्यान, निशांतला एटीएसने लखनौला नेल्यानंतर क्षितिजाही बुधवारी तिच्या माहेरी भोपाळला निघून गेली आहे. निशांत ज्या घरा ...
कृषी महाविद्यालय हे केवळ एक महाविद्यालय नसून ते नागपूर शहराची एक ओळख आहे. या महाविद्यालयातून भविष्यातील कृषी संशोधक, तज्ज्ञ, प्राध्यापक निर्माण होतात. परंतु अलीकडे मात्र या महाविद्यालयाकडे कमालीचे दुर्लक्ष होताना दिसून येत आहे. विद्यार्थ्यांच्या अभ्य ...
बहुप्रतीक्षित व राज्य शासनाचा ‘ड्रीम प्रोजेक्ट’असलेल्या अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेच्या (एम्स) एमबीबीएस अभ्यासक्रमाला सप्टेंबरपासून सुरुवात होत नाही तोच महिनाभरातच ‘एम्स’ला संचालकही मिळाले. मेजर जनरल डॉ. विभा दत्ता यांची या पदी वर्णी लागली. संचाल ...
१९९३ साली जन्मलेली २४ वर्षांची नादिया आज यजिदी मानवाधिकार कार्यकर्ती आहे. तिची नादिया अभियान नावाची संस्था नरसंहार, सामूहिक अत्याचार आणि मानवी तस्करी पीडित महिला व बालकांना सहकार्य करते. ...
रिझर्व्ह बँकेने परवाना रद्द केल्यानंतर आता नवोदय अर्बन कोआॅपरेटिव्ह बँकेचे अवसायन होणार हे स्पष्ट आहे. पण ही बँक केवळ सात बड्या कर्जदारांनी कर्ज परतफेड न केल्याने व अध्यक्षांच्या अज्ञानामुळे बंद होणार आहे. ...
जानेवारी ते सप्टेबर दरम्यान तब्बल ४१४ मुलामुलींनी घर सोडल्याची धक्कादायक माहिती आहे. हे बालक असामाजिक तत्त्वांच्या हाती लागण्यापूर्वी त्यांना आरपीएफने सुरक्षा कवच पुरवून सुखरुप कुटुंबीयांच्या सुपूर्द केले आहे. ...
प्रवाशांच्या मागणीनुसार नवरात्रीत प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सुविधेसाठी ‘आयआरसीटीसी’ (इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरीझम कार्पोरेशन) ने पुढाकार घेऊन प्रवाशांसाठी उपवासाचे भोजन उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. ...