काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री रणजित देशमुख आणि त्यांचे पुत्र डॉ. अमोल देशमुख, सून डॉ. रुचिका देशमुख यांनी त्यांचे आपसातील वाद सामंजस्याने सोडवून समाजासाठी आदर्श निर्माण करावा, असा सल्ला उपविभागीय दंडाधिकारी तथा अध्यक्ष, पदस्थ अधिकारी निर्वाह ...
महापालिका आर्थिक संकटात आहे. शहरातील विकास कामे ठप्प आहेत. कर्मचाऱ्यांना वेळेवर वेतन मिळत नाही. कंत्राटदरांनी कामे बंद करून आंदोलनाची भूमिका घेतलेली आहे. शिक्षकही आंदोलनाच्या तयारीत असतानाच राष्ट्रीय नागपूर कार्पोरेशन एम्प्लाईज असोसिएशनने सहावा वेतन ...
राज्यात डेंग्यू सोबतच आता स्वाईन फ्लूच्या विषाणूचा प्रादुर्भाव वाढला आहे. जानेवारी ते आॅक्टोबर या कालावधीत सुमारे १९९ रुग्णांचा मृत्यू झाल्याचे आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांचे म्हणणे आहे. विदर्भातही बळीची संख्या १५ असून रुग्णांची संख्या ८० झाली आहे ...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने ६० महाविद्यालयांतील प्रवेशबंदी मागे घेतली आहे. आश्चर्याची बाब म्हणजे कुलगुरू डॉ.सिद्धार्थविनायक काणे यांनी तीन महिन्याअगोदरच विशेषाधिकारात हा निर्णय घेतला होता. केवळ औपचारिकता पूर्ण करण्यासाठी बुधवारी विद ...
आपात्कालीन स्थितीत अपघाताची सूचना मिळताच तातडीने धावणाऱ्या १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेची चाके १२ आॅक्टोबरपासून थांबणार आहेत. या सेवेची जबाबदारी सांभाळणारी खासगी संस्था बी. व्ही. जी. इंडिया लिमिटेडच्या विरुद्ध रुग्णवाहिकेच्या डॉक्टर, चालक आणि कर्मचाऱ ...
दारू पिण्याच्या विषयावरून पत्नीसोबत सकाळी झालेल्या भांडणाचे पर्यवसान दारूड्या नवऱ्याने त्याच्या पोटच्या दोन चिमुकल्यांची विहिरीत फेकून हत्या करण्यात झाले. समाजनमन सुन्न करणारी ही घटना एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत, इसासनी -वाघधरा येथे गुरुवारी सका ...
पेट्रोल-डिझेलच्या सातत्याने होत असलेल्या दरवाढीविरोधात युवक काँग्रेसने गुरुवारी वाहन चालकांना लॉलीपॉप वाटून आपला निषेध व्यक्त केला. युवक काँग्रेसतर्फे संपूर्ण राज्यात पुकारण्यात आलेल्या आंदोलनांतर्गत शहरात ग्रेट नाग रोडवर आंदोलन करण्यात आले. ...
राळेगाव वन क्षेत्रातील त्या नरभक्षी वाघिणीला २१ गावांनी वेढलेल्या जंगलात शोधण्यासाठी दिवस रात्र एक केले जात आहे. परंतु ती वाघिण कुठे गायब झाली कुणालाच काही कळत नाही.मागच्या महिन्यात त्या वघिणीला मारण्यासाठी चर्चित खासगी शूटर नवाब शफअत अली खान याला तै ...
महाराष्ट्र शासनाने उत्पादन व वापरावर बंदी घातलेल्या प्लास्टिकची गुजरात राज्यातून नागपूरसह विदर्भात मोठ्या प्रमाणात आयात के ली जाते. गुरुवारी दुपारच्या सुमारास महापालिका व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या पथकाने वर्धमाननगर येथील बालाजी गोल्डन ट्र ...