१४ आॅक्टोबर १९५६ ला बाबासाहेबांनी आपल्या अनुयायांना धम्माचा मार्ग दाखवला. समाजात माणसाचं श्रेष्ठत्व आणि ऐहिकता यांची प्राणप्रतिष्ठा केली. धम्मात निखळ प्रज्ञा आणि करुणेचं अपूर्व मिश्रण आहे. ...
१ जानेवारी २०१४ ते ३१ जुलै २०१८ या ५५ महिन्यांच्या कालावधीत कौटुंबिक न्यायालयाकडे थोडेथोडके नव्हे तर घटस्फोटाचे १७ हजारांहून अधिक दावे आले. ही धक्कादायक आकडेवारी कौटुंबिक समाज व्यवस्थेत चिंता वाढविणारी आहे. ...
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध पक्षांतर्फे मोर्चेबांधणीला सुरुवात झाली आहे. काँग्रेस नेते माणिकराव ठाकरे यांनी शनिवारी रविभवन येथे बीआरएसपीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. सुरेश माने आणि बरिएमंच्या संयोजिका सुलेखा कुंभारे यांची भेट घेतली. या ...
पाण्यासंदर्भातील प्रश्न साहित्यिकांमार्फत जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी महिला पाणी मंच नागपूर आणि आकांक्षा मासिकाच्या सहकार्याने २० आणि २१ आॅक्टोबरला अखिल भारतीय जलसाहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. शंकरनगर येथील साई सभागृहात हे संमेलन होणा ...
देशातील सर्वप्रथम डिजीटल आॅफलाईन शाळा होण्याचा मान कै. लक्ष्मणराव मानकर स्मृती संस्थेच्या शाळांना मिळणार आहे. केंद्रीय भूपृष्ठ रस्ते वाहतूक व जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज रविवारी ...
केंद्र सरकारने मोठा गाजावाजा करीत नागपुरातील बुद्धिस्ट सर्किटची घोषणा करीत दीक्षाभूमी, ड्रॅगन पॅलेस आणि शांतिवन चिचोली हे आपसात जोडण्याची घोषणा केली होती. परंतु दोन वर्षे झाली ही तिन्ही स्थळे आपसात अजूनही जुळलेली नाही. त्यामुळे बुद्धिस्ट सर्किट आपसात ...
लाखोंच्या संख्येत येणाऱ्या आंबेडकरी अनुयायांमुळे नागपुरात वाहनांची मोठी गर्दी होते. त्यामुळे दीक्षाभूमीकडे येणाऱ्या मार्गावर वाहतुकीची कोंडी होऊन नागरिकांची गैरसोय होऊ शकते. तसे होऊ नये म्हणून वाहतूक शाखेच्या पोलिसांनी यावर्षी बंदोबस्ताचे वेगळे नियोज ...
गांधीसागर तलावाजवळ एका सलून आणि मेकअप स्टुडिओच्या नावाखाली चालणाऱ्या कुंटणखानावर गुन्हे शाखेच्या पथकाने छापा घातला. वेश्याव्यसाय करणाऱ्या चार जणी या छाप्यात पोलिसांच्या हाती लागल्या. हा कुंटणखाना चालविणाऱ्या एका महिलेसह दोघांना पोलिसांनी अटक केली. ...
गुन्हे शाखेच्या पथकाने वर्धमाननगरातील भगवान ट्रेडर्स नामक व्यापारी प्रतिष्ठानावर छापा मारून सडक्या सुपारीची २२५ पोती (कट्टे) जप्त केली. आरोग्यास घातक अपायकारक असलेली ही सुपारी रासायनिक प्रक्रिया करून पांढरी करण्याची तयारी करण्यात आली होती. ...