रेल्वेमार्गाने हजारोंच्या संख्येने देशभरातून अनुयायी दीक्षाभूमीवर येतात. अनेकदा अनुयायी पायदानावर बसून प्रवास करतात. अशा अनुयायांचे समुपदेशन आरपीएफचे २५ जवान निळ्या टोप्या घालून करणार आहेत. ...
भारतात एकीकडे भूकेमुळे मरण पावणारी बालके, कुपोषण अशा समस्या भेडसावत असताना, दुसरीकडे लाखो टन अन्नाची नासाडी होत आहे, एकट्या नागपुरात रोज १५ टन अन्नाची नासाडी होत असल्याची माहिती आहे. ...
पूर्व नागपुरातील प्रस्तावित स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत शहर विकास नियोजन(टीपीएस)योजनेला राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. राज्य सरकारने याबाबतची अधिसूचना राजपत्रात जारी केली. सुधारित आराखड्यात प्रकल्पबाधितांची संख्या निम्म्यावर आली आहे. या आराखड्याला शा ...
महापालिकेच्या परिवहन समितीचा कुठलाही प्रस्ताव नसताना, तसेच परिवहन विभागाने कुठल्याही निविदा न काढता शहर बससाठी ८०० इलेक्ट्रॉनिक तिकीट मशीनची वर्षभरापूर्वी खरेदी करण्यात आली होती. तब्बल दोन कोटींच्या या ईटीएम मशीनच्या खरेदीत घोटाळा झाल्याची शक्यता वर् ...
सप्टेंबर-आॅक्टोबर महिन्यात शिधापत्रिकाधारकांना केरोसिन वाटप न झाल्याच्या विरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे सोमवारी आंदोलन करण्यात आले. अन्न पुरवठा कार्यालयात चक्क चूल पेटवून राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. शहराध्यक्ष अनिल ...
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिलेल्या आदेशाचे पालन झाले नसल्यामुळे काही कर्मचाऱ्यांनी आॅर्डनन्स फॅक्टरी अंबाझरीचे वरिष्ठ महाव्यवस्थापक रवींद्र्रन विश्वनाथन यांच्याविरुद्ध अवमानना याचिका दाखल केली आहे. ...
शासनाकडून वेळोवेळी जि.प. अधिकारावर गदा आणण्यात येत आहे. ग्रामविकास विभागाने नुकताच एक जीआर काढून जि.प.च्या बांधकाम विभागाकडून करण्यात येणारे रस्त्याचे महत्त्वाचे काम काढण्यात आले आहे. सोमवारी झालेल्या बांधकाम समितीच्या बैठकीत यावर नाराजी व्यक्त करण्य ...
गोसेखुर्द या महत्त्वाकांक्षी सिंचन प्रकल्पातून शेतकऱ्यांना थेट सिंचनाच्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक असलेली जमीन संपादित करण्यासाठी जिल्हास्तरीय समितीने ठरवून दिलेल्या दराप्रमाणे तात्काळ खरेदीला सुरुवात करा. तसेच गावपातळीवर महसूल व जलसंपदा ...
नागपूरच्या कलाकारांची निर्मिती असलेल्या 'मसीहा' या हिंदी नाटकाची इप्टा (इंडियन पीपल्स थिएटर असोसिएशन) च्या राष्ट्रीय प्लॅटिनम जुबिली महोत्सवासाठी निवड करण्यात आली आहे. इप्टातर्फे निवड होणारे नागपुरातील हे एकमेव नाटक आहे. ...