लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
रात्री १० वाजेपर्यंतच फटाके फोडा, असा सर्वोच्च न्यायालयाचा आदेश असतानाही लोकांनी रात्री १० नंतरही फटाके फोडून दिवाळी साजरी केली. न्यायालयाने घातलेले वेळेचे बंधन झुगारून बॉम्बही फुटले आणि रॉकेटही उडाले. देशाच्या कानाकोपऱ्यात फटाक्यांचे आवाज घुमले आणि ...
पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत घसरणीचा क्रम गुरुवारी सुरू राहिला. गुरुवारी नवी दिल्लीत पेट्रोल प्रती लिटर २१ पैसे तर डिझेलचे दर १८ पैशांनी कमी झाले. दोन्ही इंधनाचे दर पुढेही कमी होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली. ...
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतरही शहरात मोठ्या प्रमाणात फटाक्यांची आतषबाजी झाली. रात्री उशिरापर्यंत फटाके फुटण्याचे आवाज येत होती. केंद्रीय प्रदूषण कंट्रोल बोर्डाने घोषित केलेल्या प्रदूषणाच्या आकड्यावरून दिवाळीच्या दिवशीची नागपुरातील हवा दमा व हृ ...
सिग्नल बंद असताना आणि सिग्नल सुरू होताच वाहनचालकांकडून वाहन पळविण्याची घाई करण्यात येते. त्यामुळे पायी रस्ता ओलांडणारांना वाहनांचा कट लागून नेहमी अपघात होतात. ते टाळण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून अभिनव उपाययोजना केली आहे. खास पायी रस्ता ओलांडणारांसाठी आ ...
दिवाळी हा अंधारातून प्रकाशाकडे जाण्याचा संदेश देणारा सण असला तरी दिवाळीच्या दिवशी झालेल्या अपघातामुळे दोन घरांमधील कर्ते पुरुष केल्याने तसेच एक गंभीर जखमी झाल्याने ‘त्या’ तिन्ही घरांमधील दिवाळी काळवंडली. विशेष म्हणजे, तिघेही एका विद्यालयातील कर्मचारी ...
स्टंटबाजी करणाऱ्या युवकांविरुद्ध कठोर कारवाई न करता त्यांना पोलिसांनी सोडले. यातून निर्माण झालेल्या वादामुळे संतप्त नागरिकांच्या गर्दीने जूना कामठी पोलीस ठाण्यात जोरदार गोेंधळ घालत तोडफोड केली. गोंधळ वाढत असल्याचे पाहून पोलिसांनी गर्दी पांगवण्यासाठी ...
दिवाळीच्या फटाक्यांच्या आतषबाजीत बुधवारी रात्री ८.३० च्या सुमारास डागा ले-आऊट येथे स्केटिंग रिंकजवळ बांधकामासाठी साठवून ठेवलेल्या सामानाला मोठी आग लागली. यासह फटाक्यामुळे शहरात विविध ११ ठिकाणी आग लागण्याच्या घटना घडल्या. महापालिकेच्या अग्निशमन विभागा ...
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाला फटाके लावत रात्री १० वाजतानंतरही फटाके उडवणाऱ्या तसेच प्रतिबंधित फटाके विकणाऱ्या एकूण ६३ जणांविरुद्ध पोलिसांनी कारवाई केली. सीताबर्डी पोलिसांनी रेल्वेस्थानक मार्गावर लागलेल्या एका फटाके विक्रेत्याकडून ३२ हजारांचे प्रतिब ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन वर्षांपूर्वी ८ नोव्हेंबर २०१६ रोजी नोटाबंदीची घोषणा केली होती. या निर्णयामुळे देशापुढे संकट उभे ठाकले. नोटाबंदीमुळे फायदे न होता देशाचे मोठे नुकसान झाले. या घटनेला दोन वर्ष झाल्याने गुरुवारी नोटाबंदी निर्णयाविरोधात प् ...
नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत (एनडीसीसी) जिल्हा परिषद व ग्राम पंचायतीचे १८ कोटी रुपये अटकले असल्याचा मुद्दा जि.प.च्या वित्त समितीच्या बैठकीत सदस्यांनी उचलला. यात जि.प.च्या सेसफंडाचे ११.७८ कोटी तर ग्रा.पं.चे ६ कोटी रुपये असल्याची माहिती आहे. या ...