लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
रेल्वे बोर्डाच्या रेल्वे प्रवासी सेवा समितीचे नवनियुक्त अध्यक्ष अॅड. रमेश चंद्र रत्न यांनी आज नागपूरसह अजनी आणि गोधनी रेल्वेस्थानकाचा पाहणी दौरा केला. यावेळी बुक स्टॉलवर अश्लील पुस्तक पाहून त्यांनी संताप व्यक्त केला. ...
मागील काही दिवसात नागपुरात अनेक आयकॉनिक गोष्टी घडत आहेत. यातच आता इंडियन रोड कॉग्रेसच्या (आयआरसी) राष्ट्रीय अधिवेशनाचाही समावेश होत आहे. येत्या २२ ते २५ नोव्हेंबर दरम्यान हे अधिवेशन विभागीय क्रीडा संकुल, मानकापूर येथे आयोजित करण्यात आले आहे. या अधिवे ...
दिवाळी म्हणजे सुट्यांचा सुकाळ. या दिवसात प्रत्येकजण कुठे ना कुठे जाण्याचा बेत आखतो. दोन ते तीन दिवसांच्या सुट्या आनंदाने घालविण्यासाठी नागपूरकर आसपासच्या ठिकाणांचा शोध घेत असतात. त्यात जंगलसफारी, देवदर्शनाला प्राधान्य देत असल्यामुळे विदर्भातील पर्यटन ...
दिवाळीच्या उत्साही अशा वातावरणात ठिकठिकाणी आयोजित दिवाळी पहाट कार्यक्रमांनी रसिक श्रोत्यांसाठी स्वरानंदाची साखरपेरणी केली आहे. या विविध आयोजनात स्वरवेधने आपल्या नावीन्यपूर्ण दिवाळी पहाटचे आयोजन करून श्रोत्यांना चार कार्यक्रमांची सांगितिक मेजवानी प्रद ...
संघ कार्य (राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे) हे ईश्वरी कार्य असून आद्य सरसंघचालक डॉ. हेडगेवार यांची ही तपोभूमी आहे. हेडगेवार, गोळवलकर गुरुजी, बाळासाहेब देवरस यांच्या तपस्येतून येथील वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे देशभरातील स्वयंसेवकांसाठी हे स्थळ जागृत आह ...
रस्ते बनवण्यासाठी लागणारा वेळ आणि पर्यावरणपूरक विकासासाठी आता सिमेंट रोड हे ‘ब्लॉक’ तयार करून बनवण्याबाबतच्या विकल्पावर विचार केला जात आहे. केंद्रीय भूपृष्ठ रस्ते वाहतूक व जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी ही माहिती दिली. नागपुरात तयार होत असलेल्य ...
नरभक्षी झालेली वाघीण अवनीला मारण्यात आल्याने महाराष्ट्रातील राजकारण तापले आहे. राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार हे विरोधी पक्ष व वन्यप्रेमी संघटनांच्या निशाण्यावर आहेत. त्यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. या सर्व घडामोडीमध्ये केंद्रीय भूपृष्ठ रस् ...
आपसात वाद घालणाऱ्यांना हटकणे एका व्यक्तीला मोठे महागात पडले. वाद घालणाऱ्या आरोपींनी चाकू हल्ला करून हटकणाऱ्या व्यक्तीला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. शांतीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुरुवारी रात्री १.३० च्या सुमारास ही थरारक घटना घडली. ...
खरबी चौकाजवळ आॅटो चालविणाऱ्यांच्या दोन गटातील वादाचे पर्यवसान एकाच्या हत्येत झाले. आरोपी आॅटोचालकानी विरोधी गटातील आॅटोचालकाची दिवसाढवळ्या हत्या करून त्याचा अर्धमेल्या अवस्थेतील मृतदेह चौकात आणून फेकला. शुक्रवारी दुपारी १ च्या सुमारास घडलेल्या या थरा ...
रेल्वे सुरक्षा दलाने बुधवारी लक्ष्मीपूजनानिमित्त प्रवाशांसोबत दिवाळी साजरी करून त्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. प्रवासातील लहान मुलांना फुगे वाटण्यात आले. पारंपारिक वेशभूषेत आरपीएफच्या कर्मचाऱ्यांनी दिवाळीच्या शुभेच्छा देऊन सर्वधर्म समभावाचा संदे ...