लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
दिवाळीतील उत्सवी वातावरणाला झळाळून सोडणारे फटाके यंदा महागाईनंतरही मोठ्या प्रमाणात वाजले. कच्च्या मालाच्या कि मतीत वाढ, कामगारांची टंचाई आणि वाढलेली मजुरी, वीज दरवाढ, डिझेलमुळे वाहतुकीचा वाढलेला खर्च आदींमुळे यावर्षी फटाके १५ ते २० टक्क्यांनी वधारले. ...
अयोध्येत राम मंदिराच्या निर्मितीसाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषदेतर्फे वातावरण निर्मिती करण्यात येणार आहे. याअंतर्गतच येत्या २५ नोव्हेंबर रोजी अयोध्या, बंगलुरू तसेच नागपुरात हुंकार सभेच्या माध्यमातून शंखनाद करण्यात येणार आहे. संघभूमीत ...
दुचाकीस्वाराने हेल्मेट घालावे असा नियम आहे. परंतु कारचालकाने हेल्मेट न घातल्याने कार चालकास दंड ठोठावण्यात आल्याचा अजब प्रकार उघडकीस आला आहे. बसपा प्रदेशाध्यक्ष सुरेश साखरे यांच्यासोबत हा प्रकार घडला आहे. ...
शिवसेना व भाजपचे नेते ज्याप्रमाणे एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपाची एकही संधी सोडताना दिसून येत नाही. त्यावरून आगामी निवडणुकीत ही युती होणार की नाही, असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. परंतु स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र ही युती होणारच, असे स् ...
डेंग्यूचे सर्वाधिक शिकार विद्यार्थी ठरत आहे. असे असतानाही मनपा प्रशासनासह शाळा व शिक्षण विभागाचे अधिकारी हात गुंडाळून बसले आहेत. गेल्या १५ दिवसात डेंग्यूमुळे तीन शालेय विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. ...
एक तरुण मल्टिनॅशनल कंपनीची गलेलठ्ठ पगाराची नोकरी, हायक्लास जगणे सोडून थेट संत गाडगेबाबा यांच्या प्रेरणेतून मुंबईत कॅन्सर पीडितांसाठी उभारलेल्या धर्मशाळेत सेवा स्वीकारतो. ...
पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा आयएसआयने भारताचे हृदयस्थळ असलेल्या नागपूरला टार्गेट बनविले आहे. आयएसआयने वेगवेगळ्या माध्यमातून नागपुरात मोठ्या प्रमाणात आपले एजंट पेरले आहेत. ...
मनीषकुमार सिन्हा यांनी शुक्रवारी सीबीआयच्या नागपूर शाखा प्रमुखपदाची सुत्रे स्वीकारली. त्यानंतर त्यांनी समीक्षा बैठकीमध्ये विविध महत्त्वपूर्ण प्रकरणांची माहिती घेतली. ...
श्रीराम जन्मभूमीकरिता २५ नोव्हेंबर रोजी अयोध्या, बंगलोर व नागपुरातून हुंकार रॅलीचे आयोजन करण्यात येत आहे. या रॅलीच्या संदर्भात शनिवारी रेशिमबागेत बैठक घेण्यात आली. ...
नागपूरसह राज्यातील इतर भागामध्ये मोठ्या प्रमाणावर घातपात घडवण्याच्या तयारीत असलेल्या दहशतवाद्यांचा प्रयत्न मिलिट्री इंटेलिजन्स (एमआय), अॅण्टी टेररिस्ट सेल (एटीसी) मुंबई आणि नागपूर पोलिसांच्या चमूने शुक्रवारी हाणून पाडला. ...