लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
दारूच्या नशेत झालेल्या वादामुळे दोघांनी एका मजूर साथीदाराची हत्या केली. कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीत शुक्रवारी रात्री घडलेल्या या घटनेचा शनिवारी सकाळी खुलासा झाला. ...
जागतिक मराठी अकादमीच्यावतीने घेण्यात येणारे ११ वे जागतिक मराठी साहित्य संमेलन - ‘शोध मराठी मनाचा’चे आयोजन यंदा नागपूरला करण्याचे निश्चित झाले आहे. येत्या ४, ५ व ६ जानेवारी २०१९ मध्ये हे संमेलन होणार आहे. विशेष म्हणजे ११ ते १३ जानेवारीदरम्यान साहित्य ...
महिला मैत्रीण आणि पत्नीत जोरदार वाद झाल्याने भाजपाच्या शहर कार्यकारिणीत महत्त्वाच्या पदावर असलेल्या एका पदाधिकाऱ्याची चांगलीच गोची झाली आहे. महिला मैत्रीण आणि पत्नीतील वाद बाचाबाचीवरून हाणामारीवर गेल्याने प्रकरण जरीपटका ठाण्यात पोहोचले. पदाधिकाऱ्याच् ...
आंतरराष्ट्रीय स्तराचा आढावा घेऊन दर महिन्यात देशांतर्गत गॅस सिलिंडरच्या किमतीत वाढ होत असते. नोव्हेंबरमध्ये विनाअनुदानित सिलिंडरची किंमत तब्बल ६२ रुपयांनी वाढविली आहे. घरगुती वापराचा अनुदानित सिलिंडर ५१४.५८ रुपयांना मिळत असला तरीही ग्राहकांना सिलिंडर ...
बहिणीची छेड काढण्याचा आरोप लावून एका तरुणाच्या घरावर सशस्त्र आरोपीच्या टोळक्याने जोरदार हल्ला चढवला. या हल्ल्यात आरोपींनी चाकू तसेच तलवारीने वार केल्याने सुनील अजित कोंडवाले (वय २३) हा, त्याची आई, वडील आणि मामा जबर जखमी झाले. या हल्ल्यामुळे जरीपटक्या ...
माणसाचे आयुष्य मेणबत्तीप्रमाणे असते. पडले असले की नाश पावते आणि जळत असले की इतरांना प्रकाश देत राहते. सेवानिवृत्तीनंतरचे आयुष्यही असेच. काहींना ते ‘आता सर्व संपले’ असे वाटते, पण काहींना ते राहिलेल्या आकांक्षा पूर्ण करण्याची संधी वाटते. स्वावलंबीनगरच् ...
एकीकडे सर्वच राजकीय पक्ष निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत तर दुसरीकडे राज्य सरकारने चार वर्षात केलेल्या कार्याचा लेखाजोखा सादर करीत गेल्या चार वर्षात राज्याचा चौफेर विकास झाल्याचा दावा केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी पत्रकारांशी चर ...
यवतमाळच्या पांढरकवडा जंगलातील कथित नरभक्षक वाघिण अवनीची हत्या करण्यात आली असून तिला न्याय मिळावा, या मागणीसाठी रविवारी ग्लोबल पीस मार्च काढण्यात येणार असल्याची माहिती या वैश्विक अभियानाचे समन्वयक डॉ. जेरील बनाईत यांनी पत्रपरिषदेत दिली. भारतातील २२ प् ...
नागपूरहून मनसर येथील शिवगौरी देवीच्या दर्शनासाठी जाणाऱ्या युवकाचा अपघाती मृत्यू झाला. आशिष अरुण जोगे (२५) रा.स्नेहनगर, नागपूर असे मृत युवकाचे नाव आहे. ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात ट्रकने त्याला चिरडले. त्याचा सार्थक नामक मित्र थोडक्यात बचावला. नागपू ...