लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
बाथरूमची ग्रील तोडून सीताबर्डीतील एका कपड्याच्या दुकानात शिरलेल्या चोरट्याने दुकानातील २ लाख, १६ हजारांची रोकड तसेच चांदीची मूर्ती चोरून नेली. रविवारी दुपारी ही चोरीची घटना उघडकीस आली. ...
जादूगराच्या विविध करामती पाहिल्यानंतर केंद्रीय रस्ते वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी त्यांना एक प्रमाणपत्र लिहून दिले. परंतु जादुगराने आपल्या हाताची कमाल दाखवित सफाईने या सर्टिफिकेटला गडकरी यांच्या राजीनाम्यात बदलविले. ...
एखादा वाघ १३ लोकांचे बळी घेत असेल, अशा परिस्थितीत त्याला गोळी झाडून ठार के ले असेल तर या गोष्टीचा एवढा बाऊ कशाला असा सवाल काँगे्रसचे विधीमंडळ उपनेते आमदार विजय वडेट्टेवार यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केला. ...
नागपुरातील युवा कलावंत पराग सोनारघरे याने कॅनव्हासवर साकारलेल्या कलाकृती इतक्या बोलक्या आहेत, की त्या बघितल्यावर आपण नक्कीच म्हणू, खरंच या पेंटिंग आहेत? ...
एक-दोन नव्हे तर देशभरातील ५० शाळा, आश्रमशाळा व बालगृहांचा कायापालट मैत्रेयी जिचकार या तरुणीच्या संकल्पनेतून निर्माण झालेल्या ‘झीरो ग्रॅव्हीटी’च्या माध्यमातून करण्यात आला. ...
नागपुरातील युवा दंत चिकित्सक डॉ. रोशन साखरकर यांनी एका मोकाट कुत्र्यावर रुट कॅनलचा उपचार केला असून अशा प्रकारचा उपचार प्राण्यावर करण्याचा हा पहिला प्रयोग असल्याचा दावा त्यांनी केला आहे. ...
तब्बल दोन महिन्यापासून प्रभारी अधिकाऱ्यांच्या भरवशावर असलेल्या नागपूर महापालिकेला लवकरच पूर्णवेळ असलेले नवीन आयुक्त मिळणार आहेत. खुद्द राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी ही माहिती दिली. ...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या हिवाळी परीक्षेदरम्यान गैरप्रकाराच्या तक्रारी येणे सुरू झाले आहे. अशाच तक्रारीनंतर परीक्षा विभागाने दोन परीक्षा केंद्राला बंद केले आहे. यात कुही तालुक्यातील एक आणि समुद्रपूर जि. वर्धा येथील एका परीक्षा क ...
निसर्ग हा प्रत्येक आजारावर उपचार आहे. त्यासाठी संयम व चिकित्सकवृत्ती आवश्यक आहे. पण मानवीय मानसिकतेवर मॉडर्न मेडिसीनच्या झालेल्या प्रभावामुळे आरोग्याच्या बाबतीत आपण निसर्गापासून दूर होत आहोत. मॉडर्न मेडिसीनची मानसिकता बदलविण्यासाठी आरोग्य भारती गेल्य ...