लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
मा.गों.च्या व्यक्तित्वाचे वेगळे वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी आपल्या संपूर्ण जीवनाची मांडणी संघानुकूल केली आहे. इतकी की, ती काढून टाकली तर त्यांच्या जीवनात सामान्यत्वच ऊरू शकते. ...
सात दशकं सामान्य माणसांचं सुखं-दुख ज्यांनी साध्या सरळपण अर्थपूर्ण काव्य-गीतातून व्यक्त केलं, प्रेम शिकवलं, सौंदर्य दाखवलं आणि धर्मापेक्षा श्रेष्ठ असणारा मानवतावाद शिकवला, ते एक श्रेष्ठतम कवी-गीतकार गोपालदास ‘नीरज’ ...
कविता आणि मी आमने सामने बसून इंग्लिश भाषेच्या वाचकांना तिची ओळख व्हावी म्हणून २-३ दिवस एक संवाद तयार करत होतो. दोघी बेहिशोबी त्यामुळे शिस्तशीर चालणाऱ्या संवादापेक्षा उलगडत जाणारी कविता मला जास्त भावत गेली. ...
शासकीय कर्मचाऱ्यांच्या दिवाळीचा उत्साह अजूनही संपला नसल्याचे दिसते आहे. पाच दिवसांच्या मनसोक्त सुट्या मिळाल्यानंतरही सोमवारी कामकाजाच्या पहिल्या दिवशी शहरातील अनेक शासकीय कार्यालये ओसाड दिसून आली. ...
सूर्य उपासनेचे महापर्व म्हणून उत्तर भारतात छटपूजेला मान्यता आहे. मंगळवारी छटव्रत स्वीकारलेल्या महिला अस्ताला जाणाऱ्या सूर्याला नमन करतील. गव्हाची कणिक, तूप, गूळ, सुक्या मेव्याद्वारे बनविलेले ठेकुवा आणि फळे सुपात ठेवून सूर्यदेवाचे पूजन केले जाईल. यानं ...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने सरकारी सुटी असूनदेखील २१ नोव्हेंबर रोजी परीक्षा ठेवली आहे. ही बाब समोर आल्यानंतर आता वेळापत्रक बदल करण्याबाबत चाचपणी सुरू झाली आहे. या दिवशी होणाऱ्या ११० विषयांच्या परीक्षा ‘पोस्टपोन’ होण्याची शक्यता आहे. ...
राज्यातील महापालिकांची आर्थिक स्थिती विचारात घेता राज्य सरकारने जीएसटी अनुदानात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. नागपूर महापालिकेने दर महिन्याला ९० कोटींच्या जीएसटी अनुदानाची मागणी केली आहे. त्यानुसार वाढीव अनुदानाला मंजुरी मिळाली तर महापालिकेला मोठे आ ...
उच्च न्यायालयाच्या आदेशान्वये नासुप्रने मागील काही महिन्यांपासून नागपूर शहरातील अनधिकृत धार्मिक स्थळे हटविण्याची मोहीम हाती घेतली आहे. त्यानुसार सोमवारी पूर्व नागपुरातील चार धार्मिक स्थळांचे अतिक्रमण हटविण्यात आले. ...
काचीपुराच्या धर्तीवर शहरातील अनेक हॉटेल आणि ढाब्यांवर ग्राहकांना सर्रासपणे दारू उपलब्ध केली जात आहे. पोलिसांच्या संगनमतानेच हा सर्व प्रकार सुरू आहे. यावर लगेच नियंत्रण न आणल्यास अनर्थ घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. दरम्यान काचीपुरा येथे झालेल्या क ...
कळमना बाजारात शेतकऱ्यांना लुटणारी टोळी सक्रिय आहे. कळमना बाजारात विक्रीसाठी आपला माल घेऊन येणाऱ्या मोसंबी व संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना चाकूचा धाक दाखवून लुटले जात आहे. मागील अनेक दिवसांपासून हा प्रकार सुरू असून सोमवारीसुद्धा एका शेतकऱ्यावर हल्ला करण् ...