लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
तब्बल पाच वेळा जगज्जेता ठरलेल्या भारताचा ग्रॅण्ड मास्टर विश्वनाथन आनंदला ६४ घरांच्या खेळात नागपूरच्या अवघ्या १२ वर्षाच्या रौनकने तब्बल ६ तास रोखून धरले. त्यातही पहिल्या चार तासात रौनक मास्टरवर वरचढ ठरला होता. एका छोट्याशा चुकीच्या चालीमुळे रौनकला मास ...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर मंगळवारी दुपारी ४ वाजता प्रवाशांमध्ये खळबळ उडाली. विमानतळावर अचानक सीआयएसएफ आणि पोलिसांच्या शीघ्र कृती पथकाच्या हालचाली वाढल्या. प्रवाशांना बाहेर काढण्यात आले. मोठ्याने आवाज करीत अग्निशमन दलाचे वाहन आणि ...
गोरेवाडा वन क्षेत्रात गेल्या गुरुवारी आग लागल्यामुळे सुमारे एक हेक्टर परिसरातील वनसंपत्तीचे नुकसान झाले. आगीने भीषण रूप धारण केले नाही. पण थंडीच्या दिवसांत आग लागल्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. ...
लक्ष्मीनगर, बजाजनगर हा भाग शहरातील उच्चभ्रू वस्ती म्हणून ओळखण्यात येतो. या भागात सकाळी व सायंकाळी ‘वॉक’ला जाणाऱ्यांचे प्रमाण मोठे आहे. मात्र बजाजनगर चौक ते आठरस्ता चौक या मार्गाला लागलेल्या अतिक्रमणाच्या ग्रहणामुळे या रस्त्यावरून सायंकाळी तर चालणेदेख ...
अमरावती जिल्ह्यातील एका मुलीचा जीव घेणाºया वाहन अपघाताच्या प्रकरणामध्ये कर्तव्यात अक्षम्य कसूर केल्याचे आढळून आल्यामुळे हा खटला चालविणारे प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी, सरकारी वकील व तपास अधिकारी यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने जोरदार ...
रेल्वे सुरक्षा दलाने मंगळवारी ई-तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या दलालास अटक करून त्याच्याकडून ४२ हजार १८९ रुपये किमतीच्या १० लाईव्ह तिकिटा आणि यापूर्वी काढलेल्या १ लाख १८ हजार ७७ रुपये किमतीच्या ३९ ई तिकिटा असा एकूण १ लाख ६१ हजार रुपये किमतीच्या ई तिकिटा ...
गुवाहाटीवरून सैन्यदलाचे साहित्य घेऊन आंध्र प्रदेशातील बापटला येथे जात असलेल्या मिलिटरी स्पेशल रेल्वेगाडीची चार चाके नागपूर यार्डात डी कॅबिनजवळ रुळावरून घसरल्यामुळे मंगळवारी दुपारी एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच रेल्वेचे अधिकारी घटनास्थळी पोहोचल ...
भारतीय संविधानाची ३९५ कलमे मुखपाठ असलेली आणि गुगल गर्ल म्हणून ओळख असलेली गौरी मनीष कोढे. वयाच्या अवघ्या अकराव्या वर्षी गौरीने संविधानावर असलेली कर्तबगारी दाखवित इंडिया व आशिया बुक आॅफ रेकार्डमध्ये नाव कोरले होते. त्यापुढे जाऊन कमी वेळात सर्वाधिक वस्त ...
त्याग आणि तपाच्या माध्यमातून ईश्वरप्राप्तीचा प्रयत्न साधूसंतांनी सातत्याने केला आहे. अत्याधिक कठीण परिस्थितीतही ही कठोर साधना करताना ते ध्येयप्राप्तीपासून कधी विचलित झाले नाही. असेच कठीण तप नागपूरच्या अमरस्वरून कुटुंबात जन्मलेल्या साध्वी सर्वेश्वरीयश ...
गुवाहाटी ते आंध्र प्रदेशातील बापटला दरम्यान धावत असलेल्या मिलिटरीच्या स्पेशल रेल्वेगाडीचे तीन डबे मंगळवारी दुपारी १.२५ च्या दरम्यान नागपुरात शिरत असताना गुरुद्वाराजवळ रुळावरून घसरले. ...