लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
बालक दिनानिमित्त देशभरातील लहान मुलांकडून देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या प्रेरणेचा जागर करण्यात येईल. मात्र शिक्षण विभागाला बहुतेक चाचा नेहरू यांचा विसर पडला आहे. ...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या १०६ व्या दीक्षांत समारंभाच्या आयोजनासंदर्भात प्रशासनाने पावले उचलण्यास सुरुवात केली होती. मात्र वेळेत अतिथी मिळाले नसल्याने तारीख निश्चित झाली नाही. ...
विद्यार्थ्यांनी केलेल्या खोडीवरून शिक्षकांनी नव्हे तर संस्थाचालकाच्या मुलाने विद्यार्थ्याला बेदम मारहाण केली. याप्रकरणी शिक्षण विभागाने केलेल्या चौकशीनंतर सोमवारी कामठी पोलीस ठाण्यात संस्थाचालकाच्या मुलावर बाल हक्क अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात ...
नक्षली कारवायांमध्ये सहभागी असल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आलेल्या प्रा.शोमा सेन यांच्याविरोधात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने अद्यापपर्यंत अंतर्गत चौकशी सुरू केलेली नाही. यासंदर्भात पोलिसांकडून मूळ आरोपपत्र प्राप्त झालेले नाही. त्या ...
उपराजधानीत २२ ते २५ नोव्हेंबर या कालावधीत ‘आयआरसी’च्या ( इंडियन रोड काँग्रेस) ७९ व्या वार्षिक अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले आहे. या अधिवेशनासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळातर्फे साडेचार कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे. मुंबई येथे हा निधी ...
नागपूर रेल्वेस्थानकाच्या पूर्वेकडील संत्रा मार्केट परिसरात मंगळवारी मोकाट कुत्र्यांना जाळी लावून पकडण्यात आले. रेल्वे प्रशासनाने महापालिकेच्या कांजी हाऊस विभागाच्या सहकार्याने हे अभियान राबविले. याबाबत ‘लोकमत’ने सोमवारी ‘कुत्रे गुरगुरतात, लाईटही बंद ...
अमरावतीचे जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांची नागपूर महानगरपालिकेच्या आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. वर्तमान आयुक्त वीरेंद्र सिंह यांची नवी मुंबई येथे कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाचे आयुक्त म्हणून बदली करण्यात आली आहे. तब्बल दोन महिन्यांपा ...
वर्धा रोडवर सहारा सिटी आणि व जामठा परिसरातील स्थानिक लोकांना वाघिण फिरताना पाहिल्याच्या वृत्तानंतर मंगळवारी वन विभागाच्या चमूने या परिसरात शोधमोहिम सुरू केली आहे. ...
क्रिश, सातवीत शिकणारा अवघ्या १४ वर्षाचा मुलगा. तसा तो निरागस, पण मोबाईल गेमच्या वेडाने त्याचा घात केला. या वेडाने शाळेकडेही दुर्लक्ष केलेल्या क्रिशला आईने रागावले आणि तेच त्याच्या संतापाचे कारण ठरले. सोमवारी आई आणि बहीण बाहेर गेल्यानंतर थेट टोकाचे पा ...