शहरातील वाहतुकीसाठी अडथळा बनलेल्या धोकादायक खांबांना हटविण्याची प्रक्रिया अखेर सुरू झाली आहे. वीज वितरण कंपनी महावितरणने यांना हटविण्यासाठी सुमारे ४१ कोटी रुपयांचे अंदाजपत्रक तयार केले आहे. आता नागपूर महानगरपालिका या अंदाजपत्रकाच्या आधारावर निविदा जा ...
अवैध रेती उत्खननावर सुरू असलेल्या कारवाईमुळे शासनाच्या विविध घरकुल योजनेची कामे रखडली आहेत. घरकुलासाठी लाभार्थ्यांना रेती स्थानिक घाटावरून उपसा करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी जि.प. सदस्य कमलाकर मेंघर यांनी सर्वसाधारण सभेत केली. ...
क्रिश या अवघ्या १४ वर्षाच्या मुलाने आत्महत्या केल्यामुळे समाजमन ढवळून निघाले असून आधुनिक तंत्रज्ञान व जीवनशैलीमुळे बदलणाऱ्या मुलांच्या मानसिकतेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. १३-१४ वर्षाच्या मुलांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलणे ही धोक्याची घंटा ...
महामेट्रोच्या नागपूर मेट्रो प्रकल्पांतर्गत वर्धा रोडवर मेट्रोच्या कामांतर्गत बांधण्यात येणाऱ्या डबल डेकर पूलाचे बांधकाम जून-२०१९ पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. मनीषनगर रेल्वे क्रॉसिंग उड्डाणपूल डेबल डेकरशी जुळणार असल्यामुळे रेल्वे क्रॉसिंग पलीकडे ...
महाराष्ट्र स्टेट मायनिंग कॉर्पोरेशन लि. (महाराष्ट्र राज्य खनिकर्म महामंडळ) ने अनधिकृतपणे रेती घाटाचे टेंडर काढले आहे, असा आरोप जय जवान जय किसान संघटनेचे अध्यक्ष प्रशांत पवार आणि सचिव अरुण वनकर यांनी बुधवारी संयुक्त पत्रपरिषदेत केला. ...
लाभार्थ्यांना अर्धे रेशन देऊन त्यांना पूर्ण कोट्याचे धान्य दिल्याचे दाखवण्यात येत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत अन्न व पुरवठा विभागाने अतिशय कठोर भूमिका घेतली आहे. यासंदर्भात आलेल्या तक्रारीनुसार चौकशी करून १२ रेशन दुकानांचे परवाने निलंबित क ...
सार्वजनिक धान्य वितरण प्रणालीचे संगणकीकरण झाल्यापासून रेशन दुकानांमधील धान्याची मोठ्या प्रमाणावर बचत होत आहे. पूर्वी शासनाकडून जितके धान्य मिळायचे ते सर्व वितरित झाले असे दाखविले जात होते. परंतु आता ते शक्य नाही. लाभार्थ्यांनी नेमके किती धान्य उचलले ...
जलयुक्त शिवार योजनेमुळे हिंगणा तालुक्यातील टाकळघाटसह विविध गावांना प्रचंड फायदा झाला आहे. या परिसरातील भूजल पातळीत सरासरी सहा फुटांनी वाढ झाली आहे. ...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाकडून ‘पीएचडी’साठी दर्जेदार उमेदवारांचीच नोंदणी व्हावी, यादृष्टीने विविध पावले उचलण्यात आली आहेत. नोंदणीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांसमोरील आव्हान आणखी वाढले आहे. ...