पतीला पत्नीकडून किंवा पत्नीला पतीकडून अपवादात्मक म्हणता येईल अशाप्रकारचा टोकाचा त्रास सहन करावा लागत असल्यास या दोघांपैकी कुणालाही लग्नाच्या तारखेपासून एक वर्षाच्या आतदेखील घटस्फोट घेता येऊ शकतो. ...
एक्साईज अधिकारी सांगून ५० लाख ६५ हजार १८० रुपयांनी एका व्यापाऱ्याला ठगविल्याप्रकरणी सदर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. बोगस एक्साईज अधिकाऱ्याने आपल्या तीन नातेवाईकासोबत संगनमत करून गेल्या दोन वर्षापासून व्यापाऱ्याची फसवणूक करीत असल्याची म ...
गणेशपेठ पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या भालदारपुरा येथून पाकिस्तानी गुप्तचर एजन्सी आयएसआयचा एक एजंट आणि एका पाकिस्तानी नागरिकास पकडल्याचा दावा करणाऱ्या कथित मेजर पंकजविरुद्ध बुधवारी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीने स्वत:ला मिलिट्री इंटेलिजन्स ...
अयोध्येत राममंदिराच्या निर्मितीसाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषदेतर्फे वातावरण निर्मिती करण्यात येणार आहे. याअंतर्गतच येत्या २५ नोव्हेंबर रोजी अयोध्या, बंगळुरु तसेच नागपुरात हुंकार सभेच्या माध्यमातून शंखनाद करण्यात येणार आहे. या सभेसाठी ...
जुगाराच्या पैशावरून झालेल्या वादात एका कुख्यात गुंडाची गळा कापून हत्या करण्यात आली. ही घटना जरीपटका पोलीस ठाणे हद्दीतील मायानगर इंदोरा येथे घडली. या घटनेमुळे इंदोरा परिसरात खळबळ उडाली आहे. ...
भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी बुधवारी देवडिया काँग्रेस भवनात काँग्रेस पक्षात प्रवेश घेतला. माजी खा. विलास मुत्तेमवार आणि शहराध्यक्ष विकास ठाकरे यांनी भाजपाचे पदाधिकारी रवी भैसारे, सुदर्शन सातपुते, कमलेश कोठावार, अरुण शेंडे, महेंद्र इंदूरकर, मंगेश उसरे आदी ...
‘बाबा, आमच्या शाळेत की नाही खूप मज्जा येते. मॅडमनी आम्हाला चित्र काढायला सांगितले. मी छान छान चित्र पण काढले होते. तुम्हाला दाखवायला आणायचे होते...’ १० वर्षांची त्याची चिमुकली मुलगी सारखी बोलत होती, शाळेच्या, घरच्या, नातेवाईकांच्या गोष्टी सांगत होती. ...
येत्या १७ नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या अंध व अपंगांच्या दोन दिवसीय राज्यस्तरीय समाजोत्थान साहित्य व कला संमेलनाचे उद्घाटन प्रसिद्ध अभिनेते मकरंद अनासपुरे यांच्या हस्ते होणार आहे. नामांकित हास्य कवी एहसान कुरेशी यांच्या कवितांसह ज्येष्ठ समाजसेवक डॉ. व ...
घराच्या गॅलरीत खेळत असताना विजेचा धक्का लागून एक सात वर्षीय बालक गंभीर जखमी झाला. बालकाचा डावा हात विजेमुळे भाजला गेला. तसेच, त्याच्या डोक्यालाही मार लागला. बालकावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना जरीपटका पोलिसांच्या हद्दीत मंगळवारी सायंकाळी ७.२० ...