जुन्या भांडणावरून चुलत भावाचा खून करणाऱ्या आरोपीला सत्र न्यायालयाने गुरुवारी जन्मठेप व ५० हजार रुपये दंड, अशी कठोर शिक्षा सुनावली. न्यायाधीश ए. एस. काझी यांनी हा निर्णय दिला. ही घटना १६ आॅगस्ट २०१४ रोजी दुपारी १२.१५ च्या सुमारास सीताबर्डी पोलिसांच्या ...
बुधवारी दुपारी जरीपटक्यातील गुंड कालू ऊर्फ संदीप विलास गजभिये (वय २८) याच्या हत्याकांडातील आरोपी शुभम ऊर्फ घुबड वासनिक (वय २५, रा. विद्यानगर) याला जरीपटका पोलिसांनी अटक केली. त्याचे साथीदार मात्र फरार आहेत. ...
नागपूर जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत सदस्यांची भावना लक्षात घेऊन, जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करा, असा ठराव जिल्हा परिषदेने घेतला आहे. परंतु तांत्रिकदृष्ट्या जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करण्यास अनेक अडचणी आहे. केंद्र शासनाने प्रकाशित केलेल्या दुष्क ...
एखाद्याने राज्यात १ जानेवारी २०११ पूर्वी शासकीय जमिनीवर अतिक्रमण करून घर बांधले असेल तर आता त्याला चिंता करायची गरज नाही. राज्य सरकारने या तारखेपर्यंत करण्यात आलेल्या अतिक्रमणांना नियमित करण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु त्यात अतिक्रमणधारकांना दिलासा ...
सर्वोच्च न्यायालयामध्ये युग चांडक खून प्रकरणावर ९ जानेवारीपासून अंतिम सुनावणीला सुरुवात होण्याची शक्यता आहे. सर्वोच्च न्यायालयाचे न्या. कुरियन जोसेफ, न्या. दीपक गुप्ता व न्या. हेमंत गुप्ता यांनी गुरुवारी हे प्रकरण अंतिम सुनावणीसाठी ९ जानेवारी रोजी ठे ...
जिल्हा परिषदेच्या १०१ शाळांमध्ये ४५ लाख रुपये खर्चून इन्ट्रॅक्टिव्ह बोर्ड लावण्यात येणार होते. कंत्राटदाराने करारानुसार बोर्डचा पुरवठा केला, पण बोर्ड इन्स्टॉल केले नाहीत, शिक्षकांना प्रशिक्षण दिले नाही. पं.स.च्या बीईओकडून इन्स्टॉल झाल्याचे प्रमाणपत्र ...
काठ्या बाळगून पथसंचलन करण्यासंदर्भातील प्रकरणामध्ये सत्र न्यायालयाने बुधवारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत, पथसंचलन व्यवस्था प्रमुख अनिल भोकारे व कोतवाली पोलीस निरीक्षक यांना नोटीस बजावून येत्या ११ डिसेंबरपर्यंत उत्तर दाखल करण्याचे ...
तंत्रज्ञानाने केलेली अलीकडची प्रगती म्हणजे अलेक्सा. अलेक्साची व्याख्या सांगायची झाली तर ती, मौखिक आज्ञा स्वीकारणारे तंत्रशुद्ध यंत्र, अशी करता येईल. ...
साधारणत: वयाची पन्नाशी ओलांडल्यानंतर अनेकांच्या हालचालींवर काहिशा मर्यादा येतात. मात्र एका जैनधर्मीय नागरिकाने ५१ व्या वर्षी एक अनोखा संकल्प घेतला आहे. ...