महानिर्मितीच्या कोराडी येथील औष्णिक केंद्रात झालेल्या भरती प्रकरणी राज्याचे उजार्मंत्री तथा नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना लोकायुक्तांकडून मोठा दिलासा मिळाला आहे. ...
पालक संवादातून पालकांनी आपली व्यसने सोडल्याची काही उदाहरणे समोर आली आहेत. विलास या विद्यार्थ्याने वडील दारू पितात मग मी त्यांच्याशी संवाद कसा साधू ? अशी समस्या शिक्षकांजवळ मांडली. ...
अंध, मतिमंद व दिव्यांगांसाठी सेवा देणाºया संस्थांद्वारे तयार झालेल्या वस्तू, सेवाभावी संस्था व व्यावसायिकांसह गोशाळांमधील गोवस्तूंची उत्पादने, सेंद्रिय शेतकºयांनी आणलेले सेंद्रिय धान्य, ग्रामीण उत्पादक व ग्रामीण तसेच शहरी महिला बचत गटांनी तयार केलेल् ...
आर्थिक टंचाईचा सामना करीत असलेल्या महापालिकेची रिकामी तिजोरी भरण्यासाठी आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मदतीचा हात समोर केला आहे. महापालिकेला वर्षाकाठी मिळणाऱ्या ६२४ कोटींच्या जीएसटी अनुदानात राज्य सरकारने भरघोस वाढ केली असून आता वर्षाकाठी १०३८ ...
झिंगाबाई टाकळीच्या गीतानगरातील श्री विठ्ठल रखुमाई देवस्थानतर्फे वारकरी हरिनाम संकीर्तन सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. सप्ताहात आयोजित विविध धार्मिक कार्यक्रम, प्रवचनासाठी भाविकांची गर्दी होत आहे. ...
शिवसेनेतील गटबाजी अजूनही थांबलेली नाही. गटबाजीमुळे शहर शिवसेना गेल्या चार वर्षांपासून कार्यकारिणीविनाच काम करीत आहे. अनेक प्रयत्नानंतरही कार्यकारिणीचे गठन होऊ शकले नाही. आता कशीबशी नागपूर शहरातील सहा विधानसभा मतदारसंघापैकी एकमेव पूर्व नागपूरच्या कार् ...
शब्दागणिक अर्थाचे झाले वाद आहे... आंधळ्या वाटेवरचा आंधळा प्रवास आहे... देवावरील माणसाची भक्ती जर आंधळीच आहे... मग डोळसांची दृष्टी आमच्या बाबतीत का वेगळी आहे... अशा गंभीर आशयाच्या आणि जगण्यातून सोसलेल्या दु:खाच्या भावनाप्रधान कविता तिसऱ्या राज्यस्तरीय ...