केंद्र शासनाच्यावतीने देण्यात येणाऱ्या राष्ट्रीय दिव्यांगजन पुरस्कार-२०१८ ची घोषणा करण्यात आली असून नागपूरची आंतरराष्ट्रीय जलतरणपटू कांचनमाला पांडे देशातील सर्वोत्कृष्ट दिव्यांग खेळाडू ठरली आहे. ...
ऋतुमानानुसार वातावरणातील बदलांचा सर्वात प्रथम परिणाम त्वचेवर दिसून येतो. हिवाळ्यात त्वचा विकार वाढत असलेतरी सध्या सुरू असलेल्या थंडीच्या कमी जास्त प्रभावामुळे त्वचा विकाराचे सर्वाधिक रुग्ण दिसून येत आहे. ...
विदर्भात केवळ नागपुरातील डागा रुग्णालय व अमरावती जिल्हा रुग्णालयात हिमोफिलियाचे इंजेक्शन नि:शुल्क उपलब्ध करून दिल्या जाते. परंतु गेल्या महिन्यापासून डागा रुग्णालयात ‘सेव्हन’ व ‘फिबा’ इंजेक्शनचा साठा संपला आहे. ...
सामान्य नागरिकांनी नियमितपणे मालमत्ता कर भरला पाहिजे, अशी महानगरपालिकेची अपेक्षा असते आणि यासंदर्भात वारंवार नोटिसादेखील बजावण्यात येतात. मात्र सरकारी यंत्रणेत दिव्याखालीच अंधार असल्याचे चित्र आहे. ...
टपाल खात्यात नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून अनेक बेरोजगारांना लाखोंचा गंडा घालणारा ठगबाज नागसेन वेल्लोर (रा. उज्ज्वलनगर, कामठी) तसेच त्याची साथीदार कविता वाघमारे (रा. ओमकारनगर) या दोघांविरुद्ध धंतोली पोलीस ठाण्यात अखेर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात ...
लहान भावाच्या वाढदिवसाची पार्टी मोठ्या भावाच्या जीवावर बेतली. पार्टी करून परत येताना कुत्र्याला वाचविण्याच्या प्रयत्नात कार दुभाजकावर धडकली आणि मोठ्या भावाचा मृत्यू झाला तर लहान भावासह तिघे गंभीर जखमी झाले. ...
नवीन मंगळवारीतील एका होस्टेलमध्ये चालणाऱ्या जुगार अड्ड्यावर सदर पोलिसांनी रविवारी रात्री छापा घालून होस्टेलच्या संचालकासह सहा जुगाऱ्यांना पकडले. त्यांच्याकडून रोख आणि साहित्यासह २ लाख ३२ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ...
बनावट कागदपत्रांच्या आधारे पीक कर्ज प्रकरण तयार करून आयडीबीआय बँकेला १ कोटी ७४ लाखांचा गंडा घालणाऱ्या १६ आरोपींविरुद्ध आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. त्यातील १२ आरोपींना अटक करण्यात आली आहे. तब्बल पाच वर्षांनंतर गुन्हा द ...
उपराजधानीतील अत्यंत प्रतिष्ठित मानल्या जाणाऱ्या सिव्हिल लाईन्समधील सीपी क्लबमध्ये क्षुल्लक कारणावरून व्यापाऱ्यावर प्राणघातक हल्ला चढवणारा आरोपी जसप्रीत तुली याला अखेर अटक करण्यात सदर पोलिसांनी यश मिळवले. या प्रकरणातील आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश मि ...
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या आदेशान्वये शहरातील विविध ठिकाणी असलेले धार्मिक अतिक्रमण हटविण्याची कारवाई नासुप्रतर्फे सुरू आहे. सोमवारी उत्तर नागपुरातील सहा अनधिकृत धार्मिक स्थळे हटविण्यात आली. ...