देशात दरवर्षी ५० हजार हृदय प्रत्यारोपणाची गरज पडते, परंतु त्या तुलनेत ‘ब्रेन डेड’ दात्याकडून केवळ १० ते १५ हृदय मिळतात. नागपुरात या वर्षात आतापर्यंत ‘ब्रेन डेड’ दात्यांकडून नऊ हृदय प्राप्त झाले परंतु दोन हृदय चेन्नई तर एक हृदय मुंबईला पोहचू शकले. ...
नागपूर नजीकच्या महादुला येथील संभाजी नगर येथे बुधवारी सकाळी ७.३० वाजता राज्याचे ऊर्जा आणि उत्पादन शुल्क मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अवैध दारु विक्री व जुगार अड्ड्यावर धाड टाकली. ...
नामांकित कंपन्यांमध्ये भरतीच्या नावाखाली बेरोजगारांना जाळ्यात ओढून त्यांच्याकडून पैसे वसुलीचा नवीन धंदा नागपुरात सुरू आहे. पोलिसांनी अनेकांवर कारवाई केली असली तरीही दररोज नवीन कंपन्या भरतीची जाहिरात देऊन बेरोजगारांची लूट करीत आहे. या बनावट कंपन्यांच् ...
पोलीस उपायुक्त (झोन-४) नीलेश भरणे यांनी गुन्हेगारी घटनांवर लक्ष ठेवण्यासह विविध उद्देश डोळ्यापुढे ठेवून उद्यान रक्षक उपक्रम सुरू केला आहे. त्याअंतर्गत मंगळवारी सक्करदरा उद्यान येथे पहिली उद्यान रक्षक समिती स्थापन करण्यात आली. ...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या शारीरिक शिक्षण विभागातर्फे करण्यात आलेल्या ब्लेझर, ट्रॅकसूट व कीटच्या खरेदीत घोटाळा झाला आहे. विद्यापीठाच्या खरेदी समितीच्या बैठकीत ही बाब सिद्ध झाली. या घोटाळ्याच्या चौकशीसाठी विधीसभा सदस्य विजय मुनिश् ...
भारतीय रस्ता महासभेचे (इंडियन रोड काँग्रेस-आयआरसी) ७९ वे वार्षिक अधिवेशन नागपुरात २२ ते २४ नोव्हेंबर या कालावधीत आयोजित करण्यात आले आहे. या अधिवेशनात रस्ता सुरक्षा या महत्वाच्या विषयावर मंथन होणार आहे. ...
उपराजधानीच्या सांस्कृतिक वैभवाचे प्रतीक ठरलेल्या कालिदास महोत्सवाचे आयोजन येत्या २७, २८ व २९ नोव्हेंबरला कविवर्य सुरेश भट सभागृह, रेशीमबाग येथे होणार आहे. परंपरेचा नवा आविष्कार ठरलेल्या या महोत्सवात मातब्बर अशा राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय कलावंतांद्वार ...
‘क्रॉनिक आॅब्स्ट्रॅक्टीव्ह पल्मनरी डिसीज’मुळे (सीओपीडी) दरवर्षी पाच लाख रुग्णांचा मृत्यू होतो. दर १० सेकंदाला एका रुग्णाचा मृत्यू होतो. फुफ्फुसांच्या विकाराचे प्रमाण जगभरात चिंताजनकरीत्या वाढत आहे. श्वास घेण्यात येणारा अडथळा ही ‘सीओपीडी’ या गंभीर आजा ...
पालकांच्या दुर्लक्षांचा फटका चिमुकल्यांना बसत आहे. यामुळे या वर्षभरातच खेळता खेळता गिळलेले खिळा, सेल, नाणे आणि आता सेफ्टीपिन गिळल्याचे प्रकरण समोर आले. मंगळवारी दोन वर्षाच्या मुलीने गिळलेली पिन अन्ननलिकेत जाऊन फसल्याने जीव धोक्यात आला. सुपर स्पेशालिट ...
‘एनआयआरएफ’मध्ये (नॅशनल इन्स्टिट्यूशनल रँकिंग फ्रेमवर्क) महाराष्ट्रातील विद्यापीठांचे देशातील स्थान हा एक चिंतेचा विषय आहे. राज्यातील विद्यापीठांचे ‘रँकिंग’ वाढावे यासाठी राज्य शासनाने एक वेगळाच मार्ग अवलंबला आहे. एका खासगी ै‘कन्सलटन्सी’सोबत विविध विद ...