राज्यात ‘टू बाय टू’ स्लीपर लक्झरी बसला परवानगी नाही. मात्र, सुट्यांमध्ये नियम धाब्यावर बसवून अशा बसेस सर्रास बेकायदा प्रवासी वाहतूक करीत आहेत. बसमधील गँगवेमध्ये अपुरी जागा, आपात्कालीन दरवाजाची जागाही स्लीपर बेडसाठी व्यापून टाकण्याचे प्रकार वाढल्याने ...
फॅमिली सलूनच्या आड वेश्याव्यवसाय करणाऱ्या मनकापुरातील शालिनी लक्ष्मण कांबळे (वय ३६, रा. महेशनगर) तसेच तिचा साथीदार तुषार कन्हैया परसवाणी (वय २४) या दोघांना बुधवारी गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा पथकाने अटक केली. त्यांच्या ताब्यातून तीन तरुणींची सुटक ...
विदर्भातील शेतकऱ्यांना शिक्षित, प्रोत्साहित व सबल करण्याचा उद्देश डोळ्यांसमोर ठेवून सुरू करण्यात आलेल्या ‘अॅग्रोव्हिजन’ कृषी प्रदर्शनाचे आयोजन यंदा २३ ते २६ नोव्हेंबर दरम्यान करण्यात येणार आहे. यंदा प्रदर्शनाच्या आयोजनाचे दहावे वर्ष असून ‘व्हीव्हीआय ...
दुकानाच्या काऊंटरवरील कपडे चोरणाऱ्या एका युवतीला दुकानदार आणि त्याच्या साथीदारांनी बेदम चोप दिला. चोरट्या युवतीचा चेहरा सार्वजनिक करण्याठी तिचे केस मागे खेचून तिला शिवीगाळ करण्यात आली. जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीत बुधवारी घडलेल्या या घटनेचा व्हिडी ...
इंडियन रोड काँग्रेसच्या अधिवेशनाचे औपचारिक उद्घाटन २३ नोव्हेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता केंद्रीय भूपृष्ठ परिवहन व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हेणार आहे. ...
घर कसे सांभाळायचे हे स्त्रीच्या हातात असते. कारण ती घराचा मुख्य कणा आहे, असे मत व्यक्त करत युवा पिढीच्या समस्या जाणून घ्या आणि त्यांना वेळ द्या, असे आवाहन कांचन गडकरी यांनी केले.आयआरसीच्या परिषदेसाठी देशभरातून हजारो पाहुणे आले आहेत. त्या पाहुण्यांच्य ...
सिमेंटचे रस्ते निर्मिती प्रक्रियेमध्ये रस्ते बंद करावे लागतात. शिवाय रस्तेनिर्मिती ही वेळखाऊ आणि खर्चिक प्रक्रिया आहे. मात्र, आता सिमेंट रस्त्यांसाठी आवश्यक असलेले स्ट्रक्चर आता प्रीकास्ट करून म्हणजे बाहेर साच्यांमध्ये बनवून रस्ते निर्मितीच्या स्थळी ...
भारत विकसनशील देश असल्याने आपल्याला आर्थिक मर्यादा आहेत. त्या मर्यादांवर मात करण्यासाठी बांधकामांचा खर्च (कॉस्ट आॅफ कंस्ट्रक्शन) कमी करत नेऊन बांधकामाची गुणवत्ता वाढविणे म्हणजे कमी खर्चात गुणवत्तापूर्ण पायाभूत सुविधा आणि रस्ते उभारणे, हे आमचे प्राधान ...
रस्ते आणि पुलांच्या बांधकामासंदर्भात देशात अत्याधुनिक नवनवीन तंत्रज्ञान आले आहे. आता साध्या रस्त्यावर सुद्धा सुखोइ सारखे लढाऊ विमान उतरवले जात आहे. तसेच रस्ते बांधत असताना त्याची उंची सातत्याने वाढत असते. त्यामुळे रस्ते वर आणि आजूबाजूची घरे खाली अशी ...
ती आली.. तिने इकडे तिकडे पाहिले.. चोरी केली आणि निघता निघता तिची नजर सीसीटीव्ही कॅमेºयाकडे गेली.. परत फिरून तिने तात्काळ चोरीचा माल परत दुकानात ठेवला आणि सुंबाल्या ठोकल्या. ...