भारत सध्या विकासप्रक्रियेत प्रचंड वेगाने प्रगती करत असून, देशात पायाभूत सुविधा उभारण्यावर भर देत आहे. या विकासप्रक्रियेत विदेशी गुंतवणूकदारांना सहभागी होण्यास सांगून विदेशी गुंतवणूकदारांना भारतात गुंतवणूक करण्याची सुवर्णसंधी आहे, असे केंद्रीय भूपृष्ठ ...
नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग हा जगातील सर्वोत्कृष्ट महामार्ग बनविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. जगातील सर्वोत्कृष्ट तंत्रज्ञान या महामार्गासाठी वापरले जात आहे. या महामार्गाने २२ नोडस्च्या माध्यमातून २४ जिल्हे जेएनपीटीशी जोडण्यात येतील, अशी माहिती मुख्यमं ...
केंद्रीय भूपृष्ठ रस्ते वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांच्या नेतृत्वात देशभरात आधुनिक, शाश्वत व सुरक्षिततेला प्राधान्य देण्यात आले आहे. ‘जिथे रस्ते तिथे समृद्धी’ ही विकासाची नवीन संकल्पना निर्माण झाली असून, रस्ते बांधणीबाबत राज्यांनी केंद्रा ...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या हिवाळी परीक्षांमध्ये यंदा ओळखपत्रांच्या चुका होणार नाहीत, असा दावा प्रशासनातर्फे करण्यात आला होता. मात्र ओळखपत्रांवर भलत्याच विद्यार्थ्यांचे छायाचित्र छापून आले असल्याच्या तक्रारी येत आहेत. ...
शहरातील एक प्रतिष्ठित कार वितरक बोलतो, असे सांगून एका ठगबाजाने स्टेट बँकेच्या व्यवस्थापकाकडून ५ लाख, ५६ हजार रुपयांची रक्कम उत्तर प्रदेशातील एका बँक खात्यात ट्रान्सफर करून घेतली. ...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने ‘पीएचडी’च्या बजबजपुरीवर नियंत्रण आणले. आता सार्वजनिक विद्यापीठ कायद्याचा आधार घेत संशोधनाद्वारे मिळणाऱ्या ‘डी.लिट.’ व ‘डीएसस्सी’वरदेखील नियंत्रण आणले जाणार आहे. यापुढे केवळ मानद उपाधीच देण्यात येण्याची शक ...
अपघातात किंवा रोगामुळे दात गमावून बसलेल्यांना किंवा दाताची झिज झालेल्यांसाठी कृत्रिम दंतरोपण वरदान ठरते. शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयाने असे दात तयार करण्यासाठी सुमारे १८ वर्षांपूर्वी उपकरण खरेदी केले, परंतु दर्जाहिन यंत्र प्राप्त झाल्याने त्याच ...
महामेट्रोतर्फे वर्धा जिल्ह्यातील सिंदी रेल्वे ड्राय पोर्ट येथे मेट्रो कोच प्लँट उभारला जाणार आहे. याबाबतचा विस्तृत प्रकल्प अहवाल बनविला जात आहे. या प्रकल्पासाठी जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट यांच्याकडे ५० एकर जागेची मागणी केली आहे. पुणे मेट्रोसाठी सिंद ...