बड्या व्यापारी ग्राहकांच्या नावाने बँकांना फोन करून लुटणारी टोळी नागपुरात सक्रिय झाली असल्याचे संकेत मिळाले. गेल्या दोन दिवसात अशा प्रकारच्या दोन घटना समोर आल्या आहेत. ...
मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग हा जगातील सर्वोत्कृष्ट महामार्ग बनविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. जगातील सर्वोत्कृष्ट तंत्रज्ञान या महामार्गासाठी वापरले जात आहे. ...
पाश्चात्त्य देशात भारतीय वैद्यकीय चिकित्सकांना मानाचे स्थान आहे. यामुळे लंडनसारख्या देशात वैद्यकीय क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्यांसाठी अनेक संधी आहेत. त्या दृष्टीनेही अस्थिव्यंग शल्यचिकित्सकांनी विचार करावा, असे आवाहन नागपूरकर असलेले व गेल्या १८ वर् ...
आज साहित्याच्या दर्जाबद्दल विलक्षण शोकांतिका निर्माण झाली आहे. साहित्याची जातवार पेरणी होत असून अनेक साहित्यिक विद्वेषाने प्रेरित होऊन आकसपूर्ण लेखन करून पसरविले जात आहे. यातून सामाजिक विकृती फोफावत असून या विकृतीचा केव्हा स्फोट होईल हे सांगता येत ना ...
दोन वर्षे योग्य औषधोपचार व त्यानंतरच्या शस्त्रक्रियेने पांढरे डाग किंवा कोड १०० टक्के घालविता येतात. यात त्वचारोपण, ‘मिनी पंच ग्राफटींग’, ‘टॅटुईग’ आदी शस्त्रक्रिया आहेत. यात आता केसांच्या मुळांमधील ‘मेलानोसाईट’चाही वापर केला जातो, अशी माहिती, मुंबईचे ...
काँग्रेसची सत्ता दलित मतांवर अवलंबून आहे. दलित मते विरोधात गेल्यानंतर काँग्रेस कधीच सत्तेवर येत नाही असे मत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी शुक्रवारी साहित्यिक डॉ. ज्योती लांजेवार यांच्या पाचव्या स्मृती दिवस कार्यक्रमात बोलताना ...
११४ शहीद गोवारी बांधवांच्या बलिदानाची दखल न्यायालयाने २४ वर्षानंतर घेतली. त्यामुळे वर्षानुवर्षे हक्कापासून वंचित राहणाऱ्या गोवारी समाजाला न्यायाची आस लागली. गोवारीवर झालेल्या अन्यायाला विराम मिळण्यासाठी फक्त एक पाऊल बाकी आहे. आता फक्त सरकारने न्यायाल ...
कायद्यातील केवळ एखाद्या सामान्य तत्त्वज्ञानाच्या आधारावर आरोपीला दोषी ठरवले जाऊ शकत नाही. त्याकरिता आरोपीविरुद्ध ठोस व विश्वसनीय पुरावे असणे आवश्यक आहे असा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्तीद्वय रवी देशपांडे व व ...
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री झाल्यानंतर योगी आदित्यनाथ शुक्रवारी प्रथमच नागपुरात आले होते. राममंदिराचा मुद्दा तापला असताना प्रथमच संघभूमीत येणारे योगी संघ मुख्यालयात जातील, असे कयास वर्तविण्यात येत होते. मात्र त्यांनी संघस्थानाला भेट देण्याचे टाळलेच. ...