दक्षिण-पश्चिम विधानसभा क्षेत्रात येणाऱ्या ९ झोपडपट्ट्यातील १५०० पेक्षा अधिक झोपडपट्टीधारकांना मालकी हक्काचे पट्टे वितरित करण्यात येणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रमुख उपस्थि ...
समाजाला ज्यांनी प्रेरित आणि दिग्दर्शित करण्याचे कार्य केले, ते रोलमॉडेल असतात. समाज कधीही काल्पनिकता, अंदाज किंवा आकलनाच्या आधारे चालत नाही तर नीतीमत्तेच्या आदर्शावर चालतो. समाजाला अशा चालत्या-बोलत्या आदर्शांची गरज आहे, असे मत कृष्णा इन्स्टिट्यूट आॅफ ...
मानवी मनाला उच्च कोटीचा आनंद देणारी गोष्ट म्हणजे संगीत. निसर्गाच्या कनाकनात हे संगीत सामावले आहे. एकदा हे संगीत कानामनात उतरले की शब्दाविना पराकोटीचा आनंद देणारे असते. अगदी हाच आनंद शब्दाविना सजलेल्या तालयात्रेत नागपूरकरांनी शुक्रवारी अनुभवला. दिनमान ...
राज्यात दुष्काळी परिस्थिती आहे. पाण्याची टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. टँकर सुरू असलेल्या भागात दुरून पाईनलाईनने गावात पाणी आणून टँकर बंद करण्यात येतील, अशी माहिती महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. ...
महामेट्रोच्या नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पाकरिता चीनच्या सीआरआरसी डालियान प्रकल्पातून कोचेस निघण्याची तयारी पूर्ण झाली आहे. कोचेस जहाजाने चेन्नई येथे पाठविण्यासाठी पॅकिंग करण्यात आले आहे. सर्व कोचेस नागपुरात १५ जानेवारीपर्यंत पोहोचणार असल्याची माहिती ...
भौगोलिक स्थितीनुसार नागपुरात मोठा लॉजिस्टिक पार्क बनविण्याची संकल्पना तयार करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद फडणवीस आणि केंद्रीय भूपृष्ठ रस्ते वाहतूक आणि जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली खापरीमध्ये हा पार्क बनविण्याचा निर्णय घे ...
ताजबाग मैदानात मृतावस्थेत सापडलेला लखनौ येथील युवकाचा करंट लागून मृत्यू झाला होता. सक्करदरा पोलिसांनी निष्काळजीपणाने मृत्यू झाल्याचा गुन्हा दाखल केला आहे. ...
गेल्या तीन वर्षांपासून दहावीनंतर विद्यार्थ्यांचा कल जाणून घेण्यासाठी शिक्षण विभागाने कल चाचणीचा प्रयोग राबविला आहे. पहिल्याच वर्षी कलचाचणीच्या प्रमाणपत्रावर शिक्षणमंत्र्यांचा फोटो छापल्याने कलचाचणी वादात आली होती. यावर्षी कलचाचणी शिक्षण विभागाने न घे ...