शेकडो वर्षापासून सुरू असलेला जातीय भेदभाव, धार्मिक कट्टरपणावर साहित्यिकांनी कठोर प्रहार करावा, असे आवाहन ज्ञानपीठ पुरस्कार निवड समितीच्या अध्यक्षा डॉ. प्रतिभा राय यांनी केले. ...
पॅसेंजर लाऊंजमध्ये प्रवाशाने चार्जिंगला लावलेला मोबाईल पळविणाऱ्या आरोपीला रेल्वे सुरक्षा दलाने सीसीटीव्हीच्या साह्याने ३३ मिनिटात अटक केल्याची घटना रविवारी सकाळी १०.३६ वाजताच्या सुमारास घडली. ...
ग्रामपंचायत सदस्यांपासून ते संसद सदस्यांपर्यंत आणि ‘आयएएस’ अधिकाऱ्यांनाही शासकीय रुग्णालयातूनच उपचार घेणे बंधनकारक करावे, असे प्रतिपादन लोकमत एडिटोरियल बोर्डचे चेअरमन माजी खासदार विजय दर्डा यांनी येथे केले. ...
बोर्इंग-७७७ आणि ७८७ विमानाचे इंजिन वर्ष २०१९ च्या अखरेपर्यंत नागपुरात तयार होणार आहे. याकरिता मिहानमधील एअर इंडियाच्या एमआरओमध्ये देखरेख, दुरस्तीसह जोडणीवर भर देण्यात येत आहे. ...
शेजारच्या १० वर्षीय बालिकेला दोन रुपयांचे आमिष दाखवून एका नराधमाने तिच्यावर अत्याचार केला. जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खसाळा (मसाळा) झोपडपट्टीत शुक्रवारी दुपारी ही संतापजनक घटना घडली. ...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात ५०० हून अधिक महाविद्यालये असली तरी, प्रत्यक्षात दर्जेदार संस्थांची संख्या ही फारच कमी आहे. विद्यापीठाने अनेक विषयांचे अभ्यासक्रम बदलले असले तरी, त्यातील ज्ञान हे काळाच्या गरजेनुसार नसल्याचे शैक्षणिक तज्ज्ञ ...
मेडिकलमधील एका महिला डॉक्टरची बॅग चोरून पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या एका चोरट्यास शुक्रवारच्या मध्यरात्री मेडिकल रुग्णालयातील सुरक्षारक्षकांनी मोठ्या शिताफीने पकडले. चोरट्याजवळून मिळालेल्या बॅगमधून लॅपटॉपसह विदेशी नोटा, नाण्यांसह लाखोंचा मुद्दे ...