मुख्यमंत्री देवेंद्र्र फडणवीस यांच्यापाठोपाठ केंद्रीय मंत्री उमा भारती यांनीही शुक्रवारी संघ दरबारी हजेरी लावली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पदाधिकाऱ्यासोबत झालेल्या या गुप्त बैठकीमुळे अनेक तर्कवितर्क लावले जात आहे. आगामी लोकसभा व विधानसभेच्या निवडण ...
सक्करदरा तलावाच्या पाण्यात झालेली जलपर्णी काढण्यासाठी स्वयंसेवी संस्थेने घेतलेल्या पुढाकाराला महापालिकाही बळ देईल. या कामावर मनपाचे कर्मचारी वाढवून देण्यात येईल. लवकरात लवकर हे काम पूर्ण करा, असे निर्देश मनपा आयुक्त अभिजित बांगर यांनी नेहरूनगर झोनच्य ...
उपराजधानीचा दर्जा असल्यामुळे दिवाळीत नागपूर मनपाला १५० कोटी रुपयांचा विशेष फंड मूलभूत सुविधांच्या विकासासाठी मिळाला आहे. यादरम्यान १७५ कोटी रुपये देण्याची घोषणा सत्तापक्षाने केली. ...
रखरखत्या उन्हाळ्यात तपासाचा ताण घेऊन पोलिसांना आता गरम उन्हाच्या झळा सहन करीत पोलीस ठाण्यात बसावे लागणार नाही. येत्या उन्हाळ्यापासून शहरातील प्रत्येक पोलीस ठाण्यात वातानुकूलित विश्रांती कक्ष निर्माण केले जाणार आहे. पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय ...
कामगार व त्यांच्या कुटुंबीयांना आरोग्यसेवा देणाऱ्या राज्य कामगार विमा योजना रुग्णालयात वर्षभरापासून औषधांचा तुटवडा आहे. वरिष्ठ अधिकारी रुग्णालयात ४० टक्के औषध असल्याचे सांगतात. प्रत्यक्षात मात्र, साध्या तापाचेही औषध मिळत नसल्याच्या रुग्णांच्या तक्रार ...
प्रसूत होत असलेल्या महिलेने डॉक्टरचा हात पकडला म्हणून तिच्या गालावर थप्पड मारल्याचा प्रकार डागा स्मृती शासकीय स्त्री रुग्णालयात घडला. या संदर्भातील तक्रार रुग्णाच्या नातेवाईकांनी शुक्रवारी वैद्यकीय अधीक्षकांकडे केल्याने खळबळ उडाली. आरोग्य विभागाचे उप ...
अप्पर मुख्य वन संरक्षक ( अर्थ संकल्प, नियोजन व विकास) नितीन काकोडकर यांची प्रधान मुख्य वन संरक्षक (वन्यजीव) पीसीसीएफपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पीपीसीएफ ए.के. मिश्रा हे येत्या ३१ डिसेंबर रोजी सेवानिवृत्त होत आहेत. त्यांच्या जागी काकोडकर यांची पदोन् ...
पूर्व नागपुरातील अनेक दाट लोकवस्ती असलेल्या वस्त्यांमध्ये विविध उद्योग सुरू आहेत. यामुळे प्रदूषण पसरत आहे. परिसरातील नागरिकांना त्यामुळे त्रास होत आहे. यावर नियंत्रण आणण्यासाटी महावितरण आणि एसएनडीएलची एक संयुक्त समिती गठित करण्यात आली आहे. या समितीच् ...
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने पीट लाईनवर काम करणाऱ्या उस्ताद नावाच्या रोबोटची निर्मिती केली असून बैतुल रेल्वेस्थानकावर मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक देवेंद्र कुमार शर्मा यांच्या उपस्थितीत या रोबोटचे प्रदर्शन करण्यात आले. ...
पंचायत समिती उमरेड येथील चिमणाझरी जि.प. प्राथमिक शाळेत १ ते ५ वर्ग आहे. या पाचही वर्गात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शाळेत एकच वर्गखोली आहे. त्यामुळे गेल्या चार वर्षापासून ही शाळा उघड्यावर भरत आहे. चिमणाझरीच्या या शाळेही अवस्था बघून १५००च्या वर ...