पोलिसांनी राबविलेल्या विशेष मोहिमांमुळे वर्षभरात उपराजधानीतील १६, ३७७ गुन्हेगारांपर्यंत पोलीस पोहचले. त्यांच्यावर सातत्याने नजर ठेवली जात असल्याने गुन्हेगारी नियंत्रित करण्यात आम्हाला यश मिळाले आहे. त्याचमुळे गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी ८९८ गंभीर गुन् ...
एरवी शाळांमध्ये शिक्षक विद्यार्थ्यांना प्रश्न विचारतात अन् त्यांची परीक्षा घेतात असे चित्र दिसून येते. मात्र नागपुरात शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्यावर विद्यार्थ्यांनीच प्रश्नांचे ‘बाऊन्सर्स’ टाकून त्यांना अक्षरश: हैराण केले. महाराष्ट्रात ‘सीब ...
शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयाचे (डेंटल) अतिविशेषोपचार रुग्णालय हे केवळ रुग्णांसाठीच नाही तर विद्यार्थ्यांसाठी फायद्याचे ठरणार आहे. नवेनवे अभ्यासक्रम सुरू होणार असल्याने विशेषत: विदर्भातील विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळेल. सुपर स्पेशालिटीमध्ये ‘ओरल ...
भाजपचे खा. डॉ. विकास महात्मे हे धनगर समाजाला एसटीचे सर्टिफिकेट मिळवून देणार होते. परंतु त्यांनी स्वत:साठी खासदारकी मिळवली. ते सुरुवातीपासूनच धनगर समाजाची दिशाभूल करीत असून त्यांचा हा कार्यक्रम आजही धूमधडाक्यात सुरू आहे, अशी टीका धनगर विवेक जागृती अभि ...
ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत, व्यासंगी लेख, प्रभावी वक्ते आणि मुंबई उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायमूर्ती पद्मभूषण चंद्रशेखर धर्माधिकारी यांचे बुधवारी रात्री १ वाजता निधन झाले. ते ९१ वर्षांचे होते. ...
शहरातील कुख्यात गुन्हेगार संतोष आंबेकर व त्याच्या साथीदारांना मोक्कासह अन्य गुन्ह्यांच्या प्रकरणामध्ये निर्दोष सोडण्याचा विशेष सत्र न्यायालयाचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने कायम ठेवला. तसेच, या निर्णयाविरुद्ध राज्य सरकारने दाखल के ...
नागपूर सुधार प्रन्यास(नासुप्र) च्या कार्यक्षेत्रात येणारे जवळपास तीन हजार अभिन्यास (ले-आऊ ट) महापालिकेला हस्तांतरित होणे अपेक्षित आहेत. या अभिन्यासात मूलभूत सुविधा उपलब्ध नसल्याने नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. येथील विकास कामांसाठी ७०० ...
काकाच्या जन्मदिनाच्या पार्टीतून परत येणाऱ्या एक मुलाला ट्रकने चिरडले. ही घटना मंगळवारी रात्री कळमना पारडी बाजारात घडली. घटनेत मुलासह भाऊ आणि काका जखमी झाले. ...
राज्य व विभाग पातळीवरील सांस्कृतिक स्पर्धांसाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या निवड प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. निवड झाल्यावरदेखील पथकात समावेश झालेला नाही, तसेच स्पर्धांत पाठविण्यात आलेले नाही, असा आरोप विद्यार ...