यशोधरानगर येथे एका विवाहितेने मित्राच्या मदतीने पतीची हत्या केली. पोलिसांनी केवळ चार तासात प्रकरण उघडकीस आणत आरोपी पत्नी व तिच्या मित्राला अटक केली. ...
नागपूरचे रेल्वे स्टेशन सुरक्षेच्या दृष्टिकोनातून रेल्वे प्रशासनासाठी एक आव्हान ठरते आहे. स्टेशनवरील ठराविक प्रवेशद्वाराबरोबरच असे अनेक पॉर्इंट आहेत जेथून प्रवाशांबरोबरच जनावरांचीही ये-जा आहे. ...
भारत सरकारच्या कामगारविरोधी धोरणांच्या निषेधार्थ देशभरातील प्रमुख कामगार संघटनांनी ८ आणि ९ जानेवारी रोजी पुकारलेल्या देशव्यापी संपाच्या पहिल्या दिवशी बँक आणि भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या कार्यालयांमध्ये मंगळवारी कामकाज झाले नाही. क्लिअरिंग हाऊसमधील ...
यवतमाळ येथे होणाऱ्या ९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात ख्यातनाम लेखिका नयनतारा सहगल यांना आमंत्रित करून नंतर त्यांना प्रतिबंध घालण्यात आल्याच्या लांच्छनास्पद भूमिकेविरोधात सर्व साहित्यिकांनी संमेलनावर बहिष्कार घालावा, असे आवाहन पीपल्स रिपब्ल ...
लोकसभा-विधानसभा निवडणूक जवळ आल्या की राजकीय वातावरणदेखील तापायला सुरुवात होते. उपराजधानीतदेखील असे चित्र तयार होत असून, चक्क भारतीय जनता पक्षाच्या नावानेच एक बोगस ‘ऑनलाईन सर्वे’ सुरू असल्याची बाब समोर आली आहे. दक्षिण नागपूरचा पुढील आमदार कोण असावा, य ...
स्वच्छ भारत अभियानांतर्गत शहरी भागातील स्वच्छतेचे मूल्यांकन करण्यासाठी स्वच्छ सर्वेक्षण २०१९ या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यात देशभरातील शहरांचे सर्वेक्षण करण्यात येत आहे. केंद्रीय पथक विदर्भाच्या दौऱ्यावर आले असून, १० जानेवारीनंतर पथक नागपूर श ...