कामगारांच्या वेतनातील थेट रक्कम जमा होण्यासाठी व विमा लाभार्थ्यांना वैद्यकीय सुविधेत सुलभता आणण्यासाठी राज्य कामगार विमा महामंडळाची स्थापना रद्द करून, त्याऐवजी महाराष्ट्र राज्य कामगार विमा सोसायटी स्थापन करण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. परंतु सोसा ...
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात ज्येष्ठ लेखिका नयनतारा सहगल यांचे निमंत्रण रद्द केल्याच्या निर्णयाविरोधात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या शैक्षणिक परिसरात मराठी विभागातर्फे एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची परवा ...
तीन मुली आणि एक मुलगा असूनही मानसिक अथवा कौटुंबिक आधारापासून वंचित असलेल्या एका वृद्ध दाम्पत्याने विष प्राशन करून आत्महत्या केली. कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीत शनिवारी सकाळी ही करुणाजनक घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात शोककळा पसरली. ...
सुनील पाल हा तरुण हिंगणघाट सोडून नागपूरला आला तेव्हा ओ.पी. सिंग हे एकच नाव त्याला माहिती होते. शहरात लहानमोठी कामे करताना त्यांच्या ऑर्केस्ट्रात मिमिक्री करण्याची संधी मिळावी, ही एकच ईच्छा त्याच्या मनात होती. ओ.पी. यांनीही त्याला निराश होऊ दिले नाही. ...
‘भारत हा केवळ खेळावर प्रेम करणारा नव्हे तर खेळ खेळणारा देश व्हावा. युवा, तंदुरुस्त आणि सुदृढ भारत घडविण्यासाठी खेळावर प्रेम करणारा ते खेळ खेळणारा देश हे स्थित्यंतर येण्याचे काम प्रत्येक नागरिकांनी करायला हवे,’ असे आवाहन दिग्गज क्रिकेटपटू,‘भारतरत्न’ स ...
शेतकऱ्यांकडून उत्पादित कृषी उत्पादने थेट ग्राहकांना उपलब्ध करून देत शेतकरी व ग्राहक यांच्यातील साखळी थेट वृद्धिंगत करून देण्याचे काम कृषी महोत्सवाच्या माध्यमातून होत आहे. त्यामुळे पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ परिसरात आयोजित जिल्हा कृषी महोत्सवात शे ...
विदर्भ निर्माण यात्रेतून निवडणूक जिंकण्याची स्फूर्ती मिळाली आहे. आता विदर्भवाद्यांनीच विदर्भ मिळविण्याचा निर्धार केला आहे. स्वतंत्र विदर्भ राज्य यंदा मिळवणारच, असा संकल्प विदर्भवादी नेत्यांनी शनिवारी नागपुरात केला. ...
नागपूर शहर व महानगर नियोजन क्षेत्रात ६०० हून अधिक आरामशीन नियमांचे उल्लंघन करून सर्रासपणे सुरू आहेत. यामुळे आरामशीन असलेल्या भागात आगीचा गंभीर धोका निर्माण झाला आहे. निर्माणाधीन किंग्जवे हॉस्पिटलच्या इमारतीला आग लागण्याची घटना घडल्यानंतर हा प्रश्न ऐर ...
अंमलबजावणी संचालनालयाने मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात गुंतलेल्या श्री रेणुकामाता बहुउद्देशीय सहकारी नागरी पत संस्थेचे माजी व्यवस्थापक मचिंद्र खाडे यांना अटक केली. ...
विदर्भातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांची प्रगती आणि उत्पादन वाढविण्यासाठी लोकमततर्फे वर्ष-२०१८ मध्ये आयोजित जागतिक संत्रा महोत्सवात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केल्यानुसार दोन कोटींचा निधी कृषी विभागाने अकोल्यातील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी वि ...