लाईव्ह न्यूज :

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना भरावे लागणार पूर्ण शुल्क - Marathi News | Full duties to be paid to students in drought prone areas | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना भरावे लागणार पूर्ण शुल्क

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात शिक्षण घेणाऱ्या दुष्काळग्रस्त गावांतील विद्यार्थ्यांना सरकारच्या शुल्कमाफी योजनेचे लाभ मिळणार नसल्याचे चित्र दिसून येत आहे. ...

नागपूरच्या मेयो रुग्णालयाला मिळालेल्या ३५ कोटींवर संक्रांत! - Marathi News | The Mayo Hospital of Nagpur has to return 35 crore rupees! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूरच्या मेयो रुग्णालयाला मिळालेल्या ३५ कोटींवर संक्रांत!

श्री वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला (मेडिकल) श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था, शिर्डीमार्फत ‘एमआरआय’ खरेदी करण्यासाठी १३ कोटी दिले होते. परंतु हे यंत्र खरेदी न झाल्याने संस्थानने हा निधी जमा करण्याचे पत्र अधिष्ठात्यांना दिले आहे. ...

नागपुरात आंतरराज्यीय चेनस्नॅचर जेरबंद - Marathi News | Inter-state Chainsnacher arrested in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात आंतरराज्यीय चेनस्नॅचर जेरबंद

घराजवळ फिरत असलेल्या एका वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावून लुटारू पळून गेलेल्या एका आंतरराज्यीय सोनसाखळी चोरट्याला बेड्या ठोकण्यात गुन्हे शाखेच्या पथकाने यश मिळवले. ...

नागपुरात माजी पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाचा पान टपरीचालकावर चाकूहल्ला - Marathi News | A former police officer's son in Nagpur assaulted by knife on Pantapari owner | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात माजी पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाचा पान टपरीचालकावर चाकूहल्ला

हॉटेल सेंटर पॉईंटजवळ असलेल्या संतोष नामक पानटपरी चालकावर माजी पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाने चाकूहल्ला करून त्याला गंभीर जखमी केले. सोमवारी रात्री १०.२० च्या सुमारास ही थरारक घटना घडली. ...

नागपुरात माजी पोलीस आयुक्तांकडे चोरी - Marathi News | Theft of former police commissioner in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात माजी पोलीस आयुक्तांकडे चोरी

येथील माजी पोलीस आयुक्त प्रबीरकुमार चक्रवर्ती यांच्या इमारतीतील मंदिरात चोरी झाल्याचे उघडकीस आल्याने पोलीस दलात खळबळ उडाली आहे. ...

नागपूर शहरात केवळ मनपाच ‘प्लॅनिंग अ‍ॅथोरिटी’ : पालकमंत्री बावनकुळे - Marathi News | In Nagpur city NMC Only 'Planning Authority' : Guardian Minister Bawankule | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर शहरात केवळ मनपाच ‘प्लॅनिंग अ‍ॅथोरिटी’ : पालकमंत्री बावनकुळे

नागरिकांना मूलभूत सोई पुरविण्यात कोणतीही अडचण होता कामा नये, यासाठी एकच विकास संस्था ठेवण्यात येणार आहे. ती म्हणजे महापालिका. महापलिका हीच शहरातील एकमेव प्लॅनिंग अ‍ॅथोरिटी राहील. नागपूर सुधार प्रन्यासकडे असलेल्या सर्व जागा आणि ले-आऊट महानगरपालिकेकडे ...

मेडिकलच्या निवासी डॉक्टरांसाठी ४३ कोटींचे वसतिगृह - Marathi News | 43 crores hostel for medical resident doctors | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मेडिकलच्या निवासी डॉक्टरांसाठी ४३ कोटींचे वसतिगृह

जर्जर झालेल्या व अर्धवट सोयींच्या  वसतिगृहापासून मेडिकलच्या निवासी डॉक्टरांची सुटका होणार आहे. मेडिकल प्रशासनाच्या अथक परिश्रमानंतर ४३ कोटींच्या तळमजल्यासह चार मजली वसतिगृहाच्या बांधकामाला रविवारपासून सुरुवात झाली आहे. २५० खोल्या असलेली ही इमारत पर्य ...

धुक्यामुळे नागपूरच्या आकाशामध्ये विमानाच्या पाऊण तास घिरट्या - Marathi News | Due to the fog, winds of airplanes in the sky of Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :धुक्यामुळे नागपूरच्या आकाशामध्ये विमानाच्या पाऊण तास घिरट्या

सोमवारी सकाळी १० च्या सुमारास धुक्यामुळे मुंबई-नागपूर इंडिगो विमानाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर लँडिंग करता आले नाही. हे विमान सुमारे पाऊण तास आकाशात घिरट्या घालत राहिले. त्यानंतरही लँडिंगची परवानगी मिळाली नाही. परिणामी, हे विमान ...

नागपुरात नायलॉन मांजा विक्रेत्यांची धरपकड - Marathi News | Police arrested Nylon Manza dealers in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात नायलॉन मांजा विक्रेत्यांची धरपकड

नायलॉन मांजाची विक्री करून नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्यांविरोधात नागपूर पोलिसांनी मोहीम सुरू केली आहे. पोलिसांनी महिलेसह आठ जणांना नायलॉन मांजाच्या अवैध विक्रीप्रकरणी अटक केली व त्यांच्याकडून पावणेदोन कोटींचा मांजा जप्त केला. या कारवाईमुळे नायलॉन मां ...