सोमवारी सकाळी १० च्या सुमारास धुक्यामुळे मुंबई-नागपूर इंडिगो विमानाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर लँडिंग करता आले नाही. हे विमान सुमारे पाऊण तास आकाशात घिरट्या घालत राहिले. त्यानंतरही लँडिंगची परवानगी मिळाली नाही. परिणामी, हे विमान ...
नायलॉन मांजाची विक्री करून नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्यांविरोधात नागपूर पोलिसांनी मोहीम सुरू केली आहे. पोलिसांनी महिलेसह आठ जणांना नायलॉन मांजाच्या अवैध विक्रीप्रकरणी अटक केली व त्यांच्याकडून पावणेदोन कोटींचा मांजा जप्त केला. या कारवाईमुळे नायलॉन मां ...
साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद महत्त्वाचे आहे व योग्य अशी निर्मिती करणारे स्त्री किंवा पुरुष साहित्यिक कुणालाही ते मिळायला पाहिजे. यामध्ये स्त्री किंवा पुरुष असा विचार करता कामा नये. मात्र तो करावा लागतो; कारण अशा अनेक स्त्री लेखिका या पदावर हक्क सांगण् ...
न्यायालयात प्रकरण प्रलंबित असताना घर मालकाच्या मदतीने बजाजनगर पोलिसांनी कुलूप तोडून घरातील सोन्याचे दागिने, विदेशी चलन तसेच अत्यंत महत्त्वाचे शैक्षणिक कागदपत्र चोरून नेले. या प्रकरणाची तक्रार करूनही पोलीस दोषीवर कारवाई करायला टाळाटाळ करीत आहेत, असा आ ...
जिल्हा नियोजन समिती यापूर्वी २२० कोटींची होती. गेल्या वर्षी ती ६५० कोटींची झाली असून, २०१९-२० या आर्थिक वर्षासाठी त्यात आणखी २०० कोटीची अतिरिक्त वाढ करण्यात यावी, अशी मागणी अर्थमंत्र्यांकडे करणयात येणार आहे. येत्या १९ जानेवारी रोजी अर्थमंत्री सुधीर म ...
काही वर्षांपूर्वी देशभरातील नद्या एकमेकांशी जोडण्याच्या महत्त्वाकांक्षी योजनेची घोषणा करण्यात आली होती. परंतु पुढे त्या योजनेचे काय झाले माहिती नाही. मात्र या नदी जोडोच्या धर्तीवर नागपूर जिल्ह्यातील सर्व नाले एकमेकांशी जोडण्याचा निर्णय सोमवारी जिल्हा ...
थंडीचा जोर वाढलेला असता धुक्यामुळे रेल्वेगाड्याही २ ते १५ तास उशिराने धावत आहेत. वातावरणाच्या या बदलाचा फटका रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना बसत असून १ डिसेंबर ते १४ जानेवारी या कालावधीत तब्बल १३४ प्रवासी प्रवासादरम्यान आजारी पडल्याने त्यांच्यावर ...
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार राज्य सरकारने हॉकर्स धोरण जाहीर केले आहे. त्यानुसार महापालिकेला टाऊ न वेंडिग समिती गठित करावयाची आहे. यात हॉकर्स संघटनांच्या प्रतिनिधींचा समावेश आवश्यक आहे. त्यानंतर सर्वेक्षण करून हॉकर्सची नोंदणी व ओळखपत्र देणे अ ...
शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत नागपूर जिल्ह्यातील ६८ हजार शेतकऱ्यांना ४२४.६० कोटी रुपयांची कर्जमाफी देण्यात आली असून, ५८ हजार शेतकऱ्यांना ५९२ कोटींचे पीक कर्ज वाटप करण्यात आले असल्याची माहिती पालकमंत्री चंद्र्शेखर बावनकुळे ...
शहरात पाण्याची टंचाई नाही. मे,जून महिन्यात संभाव्य टंचाई लक्षात घेता पाच टीएमसी पाणी देण्यासाठी मध्य प्रदेश (एम.पी.) चे मुख्यमंत्री कमलनाथ यांची भेट घेणार असल्याची माहिती पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना दिली. ...