मुंबई येथील अर्थ ब्रिगेड फाऊंडेशनने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात फौजदारी रिट याचिका दाखल करून टी-१ वाघीण अवनी हिला अवैधपणे ठार मारण्यात आले असा दावा केला आहे. वन्यजीव (संरक्षण) कायदा-१९७२, नार्कोटिक अॅन्ड सायकोट्रॉपिक सबस्टन्स अॅक्ट-१९८ ...
नागपुरी संत्र्याचे देशभरातच नव्हे तर जगभरात ब्रँडिंग व निर्यात वाढविण्याच्या दृष्टीने चार दिवसीय दुसऱ्या जागतिक संत्रा महोत्सवाचे आयोजन १८ ते २१ जानेवारीदरम्यान रेशीमबाग मैदान आणि सिव्हिल लाईन्स येथील दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र आणि डॉ. वसं ...
जिल्हा परिषदेच्या शाळांचा वीज बिलांचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. सौर ऊर्जेच्या माध्यमातून हा प्रश्न सुटणार आहे. पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील प्राथमिक व माध्यमिकच्या ३०८ शाळांत सौर ऊर्जेतून प्रकाशाची व्यवस्था होणार आहे़ ...
अल्पसंख्यक शिक्षण संस्थांच्या विद्यार्थ्यांना सध्या शिष्यवृत्तीमधील केवळ निर्वाह भत्ता अदा करण्याचा अंतरिम आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी शिथिल केला. हा आदेश केवळ महाराष्ट्रापुरता मर्यादित ठेवून देशातील इतर अल्पसंख्यक शिक्षण ...
एका महिन्याला ५०० रुपये जमा करणाऱ्या खातेधारकाच्या खात्यात सोसायटीचे अधिकारी आणि हवाला व्यावसायिकांनी तब्बल ४४ कोटींची उलाढाल केल्याची खळबळजनक बाब उघडकीस आली आहे. ...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात शिक्षण घेणाऱ्या दुष्काळग्रस्त गावांतील विद्यार्थ्यांना सरकारच्या शुल्कमाफी योजनेचे लाभ मिळणार नसल्याचे चित्र दिसून येत आहे. ...
श्री वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला (मेडिकल) श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था, शिर्डीमार्फत ‘एमआरआय’ खरेदी करण्यासाठी १३ कोटी दिले होते. परंतु हे यंत्र खरेदी न झाल्याने संस्थानने हा निधी जमा करण्याचे पत्र अधिष्ठात्यांना दिले आहे. ...
घराजवळ फिरत असलेल्या एका वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावून लुटारू पळून गेलेल्या एका आंतरराज्यीय सोनसाखळी चोरट्याला बेड्या ठोकण्यात गुन्हे शाखेच्या पथकाने यश मिळवले. ...
हॉटेल सेंटर पॉईंटजवळ असलेल्या संतोष नामक पानटपरी चालकावर माजी पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाने चाकूहल्ला करून त्याला गंभीर जखमी केले. सोमवारी रात्री १०.२० च्या सुमारास ही थरारक घटना घडली. ...