येणाऱ्या लोकसभा निवडणुकीनंतरही नरेंद्र मोदी यांनीच देशाचे नेतृत्व करावे, अशी आमची इच्छा आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेससोबत जाण्याची आमची इच्छा नाही. परंतु सन्मानच होत नसेल तर राजकारणात सर्वच मार्ग मोकळे असतात, असा थेट इशारा रिपाइं (आ)चे राष्ट्रीय ...
९९ व्या अखिल भारतीय नाट्यसंमेलनाचे दिमाखात नागपूर शहरात शनिवारी उद्घाटन झाले खरे, मात्र दिखावा करण्याच्या नादात नागपूरच्या नाट्यपरिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी नाट्यसंमेलनाला आलेल्या कलाकारांची मात्र फरफट केली आहे. आणि याचा मोठा फटका बसला दस्तुरखुद्द सुपरस ...
शहरातील मोकाट श्वानांच्या संख्ेयला आळा घालण्यासाठी महापालिके ने श्वानांवर नसबंदी करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. गेल्या नऊ दिवसात १३८ श्वानांवर नसबंदी करण्यात आली. यात प्रामुख्याने रेल्वे स्टेशन परिसरातील मोकाट श्वानांचा समावेश आहे. आपल्याला कुणीतरी ...
माझ्याजवळ नक्षलवादी विचारांचं पत्रक सापडलं तर मला शहरी नक्षलवादी ठरवलं जाईल का? या प्रेमानंद गज्वींच्या नाट्यसंमेलनातील अध्यक्षीय भाषणावर मान्यवर लेखक, दिर्ग्दशक आणि कलाकारांनी तीव्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. देशात मुळातच भयग्रस्त असं काही वातावरण नाह ...
पुण्याच्या लोकांना दुपारी २ ते ४ वाजतापर्यंत कुणी त्रास दिलेले चालत नाही, असा विनोद सर्वपरिचित आहे. हा विनोद आठवण्याचे कारण म्हणजे सध्या नागपुरात सुरू असलेले ९९ वे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन होय. तर मुंबईप्रमाणेच नागपूरचे संमेलन सलग ६० तास करण्या ...
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) शुक्रवारचा दिवस महत्त्वाचा ठरला. एकाचवेळी पाच सहयोगी प्राध्यापकांना प्राध्यापकाची ‘लॉटरी’ लागली. प्राध्यापक म्हणून पदोन्नतीचे पत्र धडकताच महाविद्यालयात उत्साहाचे वातावरण होते. ...
नागपूर महानगर प्रदेश (मेट्रोरिजन) विकास प्रारुपच्या उर्वरित भागालाही राज्य सरकारने अखेर अंतिम मंजुरी प्रदान केली आहे. यासोबतच सर्व प्रारुपला अंतिम मंजुरी मिळाली आहे. यासंदर्भात २१ फेब्रुवारी रोजी नगरविकास विभागातर्फे अधिसूचना प्रकाशित करण्यात आली. अध ...
क्राईम इन्व्हेस्टीगेशन एजन्सी (सीआयए) नामक खासगी संस्थेने उपराजधानीत कार्यालय उघडून गुप्तचर यंत्रणेच्या थाटात विविध प्रकरणाची चौकशी सुरू केल्याचा खळबळजनक प्रकार उजेडात आला आहे. या संस्थेच्या कथित प्रमुखाने त्याच्या कारवर मोठ्या तपास यंत्रणांच्या अधिक ...