भारतीय विमानाला हायजॅक करून पाकिस्तानात नेण्याच्या धमकीचा फोन शनिवारी मुंबईत एका विमान कंपनीच्या ऑपरेटरला आल्यानंतर आज देशातील सर्व विमानतळावर हाय अलर्ट घोषित करण्यात आला. नागपूर विमानतळावर हाय अलर्ट घोषित केल्याचा परिणाम दिवसभर दिसून आला. सुरक्षा व् ...
अध्यात्मात विज्ञान सामावलेले आहे. विज्ञानात आपण अध्यात्माचा शोध घेऊ शकत नाही. परंतु अध्यात्मात विज्ञानाचा शोध घेता येतो असे सांगून ईश्वरापेक्षा कोणताच वैज्ञानिक मोठा नाही, असे मार्गदर्शन श्री ऋगवैदिय पूर्वाम्नाय गोवर्धन मठ पुरी पीठाचे १४५ वे श्रीमद्ज ...
केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले हे शीघ्र कवी म्हणून परिचित आहेत. ते जिथे जातात तिथे काव्य उधळण आपसूकच होत असते. अ.भा. मराठी नाट्य संमेलन सध्या नागपुरात सुरु आहे. शनिवारी संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी आठवले यांनी भेट दिली, तेव्हा त्यांच्या ...
निवडणुकीचे काम हे देशहिताचे काम असले तरी निवडणूक लागली की, अनेक शासकीय अधिकारी आणि कर्मचारी वेगवेगळी कारणे सांगून निवडणुकीच्या कामातून पळवाट काढत असतात. परंतु आता अशा कर्मचाऱ्यांना पळवाट काढता येणार नाही. कारण निवडणूक विभागाच्या ना हरकत प्रमाणपत्रानं ...
शनिवारी मध्यरात्री कुत्र्यांनी एका चितळाची शिकार केल्याची घटना गोरेवाडा नॅशनल पार्कजवळील जुना नाक्याजवळ घडली. घटनेची माहिती वन विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्यानंतर त्यांनी मृतावस्थेतील चितळ ताब्यात घेतले. ...
कुणा कडेही नक्षलवादाचं साहित्य सापडलं तर अटक करण्याची आवश्यकता नाही, अशी अटक करायची वेळ आलीच तर सर्वप्रथम मलाच करावी लागेल, कारण मी सुद्धा तसे साहित्य वाचलेले आहे. परंतु ज्यावेळी देशविरोधी कृत्याचे पुरावे मिळतील तर त्याच्यावर कारवाई करण हे आपले राष्ट ...
पोर्ट्रेट पेंटिंग म्हणजे केवळ समोर बसलेल्या व्यक्तीचे हुबेहूब चित्र काढणे नव्हे. त्यासोबतच त्या व्यक्तीची हालचाल, देहबोली, शरीरयष्टी, तिच्या सोबत असलेल्या वस्तू, पार्श्वभूमी, वेशभूषा, सोबत असलेल्या मानवाकृती या सर्वांचा विचार व अभ्यास आवश्यक असतो. पो ...
जोपर्यंत या जगात नाटक जिवंत आहे तोपर्यंत कोणत्याही बाबतीत अडगळ असणार नाही , नाटक हे आदिम आहे आणि जोपर्यंत नाटक करणारा एक माणूस आणि नाटक पाहणारा ,ऐकणारा एक माणूस अशी दोन माणसं जोपर्यंत आपल्या समाजात आहेत तोपर्यंत नाटकाला मरण नाही असे विचार ज्येष्ठ रंग ...
सिकंदराबाद एक्स्प्रेसच्या महिला कोचच्या पायदानात एका अज्ञात व्यक्तीचे मुंडके फसलेले आढळल्यामुळे नागपूर रेल्वेस्थानकात एकच खळबळ उडाली. शनिवारी सकाळी काजीपेठ येथे एका व्यक्तीने रेल्वे रुळावर आत्महत्या केल्यामुळे त्याचे मुंडके या गाडीच्या पायदानात अडकून ...
अजनीत मल्टी मॉडेल पॅसेंजर हब साकारण्यात येणार असून त्यासाठी भूपृष्ठ वाहतूक मंत्रालयाने पहिल्या टप्प्यात १२०० कोटी रुपये मंजूर केले आहेत. या प्रकल्पासाठी २६ फेब्रुवारीला निविदा काढण्यात येणार असून लवकरच रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते या प्रकल्प ...