पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ या विभागातसुध्दा कलाकार मोठ्या संख्येने पुढे येत असून अस्सल मातीतलं नाटक हे गावाकडून शहराकडे येत असल्याचं मत मुंबई पुण्याच्या बाहेरील रंगकर्मींनी नाट्य संमेलनात रविवारी झालेल्या परिसंवादात मांडले. ...
अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनात महाराष्ट्रातील रंगभूमीशी जुळलेल्या सर्व प्रकारच्या नाटकांचा व कलाप्रकारांचा अंतर्भाव करण्याचा दावा करणाऱ्या अ.भा. मराठी नाट्य परिषदेच्या अध्यक्षांसह पदाधिकाऱ्यांना बाल रंगभूमीचा मात्र विसर पडला. ...
नाट्यसंमेलनाच्या ९९ वर्षांच्या इतिहासात कधीही न घडलेला असा माहितीपूर्ण कार्यक्रम रविवारी सुरेश भट सभागृहात तुडुंब भरलेल्या रसिक प्रेक्षकांच्या समोर याची देही याची डोळा घडला. ...
जानेवारी ते डिसेंबर २०१८ या कालावधीत नागपुरातील ९९९ श्वानांनी एसी कोचने प्रवास केल्याची माहिती आहे. त्यासाठी रेल्वेला तब्बल २.१६ लाखांचा महसूल मिळाला. ...
रात्रीच्या अंधारात विटांच्या ढिगाऱ्यावर पडल्याने डोक्याला जबर मार बसल्यामुळे पतीचा मृत्यू झाल्याचा कांगावा करणारी पत्नीच पतीची मारेकरी निघाली. तिने आपल्या वडिलाच्या मदतीने दारूड्या पतीला विटांनी ठेचून ठार मारल्याचे पोलीस तपासात उघड झाले. ...
विवाहितेसोबत लग्न करण्याचे मनसुबे पूर्ण होत नसल्याचे पाहून एका गुंडाने राहुल शंकर तुरकेल (वय ३०, रा. भोलेबाबानगर) या तरुणाची हातोड्याने ठेचून हत्या केल्याची घटना येथे घडली. ...
क्राईम इन्व्हेस्टीगेशन एजन्सी (सीआयए) नामक खासगी संस्थेच्या उपराजधानीत कथित कार्यालय प्रमुखाला धंतोली पोलिसांनी आज अटक केली. त्याच्या उत्तर प्रदेशातील साथीदाराला पोलिसांनी नागपुरात बोलावून घेतले आहे. दरम्यान, कार्यालय उघडून गुप्तचर यंत्रणेच्या थाटात ...
काळाची पावले ओळखून बदल केला नाही तर कोणतीही कला टिकत नाही. तमाशा या पारंपरिक लोककलेबाबत असेच झाले का ही भीती व्यक्त होत असताना रघुवीर खेडकर या हरहुन्नरी कलावंताने या तमाशात जीव ओतला. तमाशात नाविन्यपूर्ण गोष्टींचा अंतर्भाव करून नव्या रूपात घडविले. त्य ...
एअर इंडियाच्या एमआरओमध्ये नियमित देखभाल आणि दुरुस्तीसाठी आलेल्या विमानाचे एआय १४६९ नागपूर-दिल्ली अतिरिक्त उड्डाण रविवार, २४ रोजी सकाळी ८.३० वाजता होणार असून दिल्लीला सकाळी १०.१५ वाजता पोहोचणार आहे. ...