भरधाव टँकरचालकाने मागून जोरदार धडक दिल्यामुळे दुचाकीवरील एकाचा मृत्यू झाला. तर, एक जबर जखमी झाला. पंकज शंकर जुमळे (वय ३०) असे मृत तरुणाचे नाव असून, जखमीचे नाव वैभव शेषराव जुमळे (वय ३२) आहे. रविवारी दुपारी ३.३० च्या सुमारास खापरी उड्डाण पुलावर हा अपघा ...
कुही येथील डॉ. विलास सेलोकर यांचे रुग्णालय व घरातील तोडफोड आणि दरोड्याचा सीआयडीमार्फत तपास करून दोषींवर कायद्यानुसार कारवाई करण्यात यावी अशी मागणी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल याचिकेत करण्यात आली आहे. डॉ. सेलोकर यांनी ही याचिका दाखल ...
विशेष सत्र न्यायालयाने अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार करणाऱ्या नराधम आरोपीला १० वर्षे सश्रम कारावास व १० हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास ६० दिवस अतिरिक्त कारावास, अशी कमाल शिक्षा सुनावली. अतिरिक्त सत्र न्यायाधीश तृप्ती मिटकरी यांनी सोमवारी हा नि ...
वडिलांच्या वयाच्या एका नातेवाईकाने अल्पवयीन मुलीचे तब्बल दोन वर्षे लैंगिक शोषण केले. कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही संतापजनक घटना घडली असून, मुलीने दिलेल्या तक्रारीवरून कळमना पोलिसांनी आरोपी रतनसिंग हरबनसिंग धिंडसा याला अटक केली आहे. ...
डिझेल बसमुळे मोठ्याप्रमाणात प्रदूषण होत असून इंधन खर्चही अधिक आहे. परिवहन सेवा प्रदूषणमुक्त व खर्चात बचत व्हावी, यासाठी केंद्र व राज्य सरकारकडून प्रयत्न सुरू आहेत. महापालिकेच्या परिवहन विभागाने डिझेलवर धावणाऱ्या बसेस सीएनजीमध्ये परिवर्तित करून चालविण ...
डॉ. सुभाष देशमुख हे गेल्या ४७ वर्षापासून अमेरिकेला राहतात. परदेशात नोकरी किंवा व्यवसायानिमित्त स्थायिक झाल्यावर लोक आपल्या माणसांना विसरतात. डॉ. देशमुख मात्र त्याला अपवाद ठरले. इतके वर्ष भारताबाहेर राहूनही त्यांनी नागपूर आणि विदर्भाशी नाळ तुटू दिली न ...
नागपूर महापालिकेच्या शाळा डिजिटल करण्यासाठी शासनाकडून सहा कोटींचा निधी प्राप्त झाला आहे. यातून १५० शाळांचे वर्ग आता डिजिटल पद्धतीने सुरू करण्यात येणार आहे. ...
पोर्ट्रेट आर्टिस्ट ग्रुप व जवाहरलाल दर्डा फाऊंडेशनच्यावतीने आयोजित ‘ग्रॅण्ड फायनल लाईव्ह पोर्ट्रेट’ स्पर्धेत प्रथम पुरस्काराचे मानकरी अक्षय पै ठरला. ...
भोजनाचे उत्तम नियोजन आणि रात्री उशिरापर्यंत सहज उपलब्ध होत असलेली मेजवानीमुळे नागपुरात नाट्य संमेलनासाठी आलेला रसिक, नाट्य कलावंत, सिने कलावंतांना नागपुरी स्वादाची भुरळ घालून गेला. ...