मॅग्निज ओअर ऑफ इंडिया लि.ने (मॉयल) नफा कमवून सरकारला न देताना प्रकल्पाच्या विस्तारीकरणासाठीच उपयोगात आणावा. मॉयलने विस्ताराचे विविध प्रकल्प हाती घ्यावेत आणि स्थानिक युवकांना रोजगार द्यावा, असे आवाहन केंद्रीय भूपृष्ठ रस्ते वाहतूक आणि जहाजबांधणी मंत्री ...
खाद्य संस्कृतीमध्ये ‘सावजी’ ही जशी नागपूरची ओळख ठरली आहे. तशीच एक ओळख म्हणजे ‘लांब रोट्या’ होय. केवळ नागपुरात तयार होत असलेल्या या लांब रोट्याचा व्यवसाय क्लस्टर पद्धतीने झाल्यास हा नागपूरचा ब्रांड ठरू शकतो. अलीकडे या दिशेने प्रयत्न सुरू झाले आहेत. त् ...
वस्तू व सेवा कर (जीएसटी) लागू होऊन बराच काळ लोटला आहे. परंतु नागपूर महापालिकेच्या वित्त विभागातील अधिकाऱ्यांना अजूनही जीएसटीचे नियम व अटी समजू शकलेल्या नाहीत. त्यामुळेच तीन कोटी रुपयापेक्षा अधिकच्या फाईलच्या जीएसटी व व्हॅटशी संबंधित प्रकरणात सल्ला घे ...
पुलवामा हल्ला हा भारताच्या पाठीत केलेला वार आहे. पाकिस्तान अशा हल्ल्यांना नेहमीच मदत करीत आला आहे. त्यामुळे भारताने ठोस पुरावे जगापुढे मांडून पाकिस्तानचा दहशतवादी चेहरा उघडा करायला पाहिजे, असे मत विविध बहुचर्चित फौजदारी खटल्यांमध्ये विशेष सरकारी वकील ...
साधारणत: राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या परीक्षा विभागाचे नाव घेतले की अनेकांच्या डोक्यावर आठ्या पडतात. या विभागाबाबत अनेकांचा तक्रारीचाच सूर असतो. कुणी अधिकारी तर कुणी कर्मचाऱ्यांच्या वर्तणुकीवर नाराज असतो. मात्र शुक्रवारी जागतिक महि ...
अ.भा. आंबेडकरी साहित्य व संस्कृती संवर्धन महामंडळ आणि संबुद्ध महिला संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने ९ व १० मार्चला दीक्षाभूमी येथील सभागृहात दोन दिवसीय दुसऱ्या अ.भा. आंबेडकरी महिला साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवारी संविधान चौक ते दी ...
चार लाखांत दीड किलो सोने देण्याचे आमिष दाखवून फसवणूक करू पाहणाऱ्या एका आरोपीचा डाव सौरभ मनोज झा (वय १९) नामक तरुणाने उधळला. सौरभच्या सतर्कतेमुळेच लकडगंज पोलिसांनी आरोपी लखन धर्मा राठोड (वय २५, रा. माथनी, मौदा) याच्या मुसक्या बांधण्यात यश मिळवले. ...
महावितरण प्रशासनाकडून सध्या हाती घेण्यात आलेल्या अंतर्गत मनुष्यबळ पुनर्रचना कार्यक्रमात कर्मचाऱ्यांची कोठेही कपात होणार नसून, उलटपक्षी उपविभागीय आणि शाखा कार्यालयांची संख्या वाढणार असल्याने भविष्यात अधिक मनुष्यबळ लागण्याची शक्यता असल्याने अधिकारी आणि ...
मेट्रो रेल्वेने प्रवास करण्याचा आनंद खरेच अविस्मरणीय आहे. पहिल्यांदा मेट्रोत प्रवास करीत असल्यामुळे हा आनंदाचा क्षण कधीच विसरणार नाही. महामेट्रोने महिलांसाठी एक कोच राखीव ठेवल्यामुळे त्यांचे अभिनंदन आहे. मेट्रो रेल्वेच्या माध्यमातून नागपूरकरांना प्रद ...
भाजपाचे ‘हेवीवेट नेते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या विरोधात नागपुरात काँग्रेस कुणाला रिंगणात उतरविते याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले असताना भंडारा-गोंदियाचे माजी खासदार नाना पटोले यांचे नाव हायकमांडने फायनल केले असल्याची चर्चा आहे. शुक्रवारी ...