हुडकेश्वर नरसाळा या भागातील पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईनचे काम पूर्ण करून १५ ऑगस्टपर्यंत सर्व नागरिकांना नळाचे कनेक्शन देऊन पिण्याचे पाणी द्या. एकही कुटुंब पिण्याच्या पाण्यापासून वंचित राहणार नाही, याची दक्षता मनपा अधिकाऱ्यांनी घ्यावी. तसेच जनसंवाद ...
कोंबडीने एकाच्या घरात शिरून दोन शेजाऱ्यांमध्ये वाद वाढवला. हा वाद एवढा विकोपाला गेला की एकाने दुसऱ्यावर तलवारीने हल्ला चढवून त्याला गंभीर जखमी केले. जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीत रविवारी सकाळी ९ च्या सुमारास ही घटना घडली. ...
दिवसेंदिवस शहरातील पाणीसमस्या वाढत आहे. प्रकल्प कोरडे पडल्याने मान्सूनच्या आगमनाची प्रतीक्षा आहे. तोतलाडोहातील डेड स्टॉकमधील पाण्यात सातत्याने घट होत आहे. अशा परिस्थितीत पाणी वाचविण्यासाठी पुरवठ्यात कपात हाच एकमेव पर्याय आहे. परंतु मनपातील पदाधिकारी ...
रंगभूमीसह लेखन आणि अभिनयकलेच्या क्षेत्रात उमटवलेला कर्तृत्वाचा अभेद्य ठसा, नाटकातील स्त्री व्यक्तिरेखांची पारंपरिक चौकट मोडून त्यांना दिलेला आव्हानात्मक बाज, शिकागो विद्यापीठात केलेले अध्यापन तसेच पद्मभूषण, पद्मश्री, ज्ञानपीठासह अनेक पुरस्कारांचे मान ...
लोकसभा निवडणुकीत देशभरातील २५० मतदारसंघात प्रत्यक्ष मतदानापेक्षा मतमोजणीनंतर जास्त मते मोजण्यात आली. काही मतमोजणी केंद्राच्या परिसरात वायफाय यंत्रणा नसताना मतमोजणीच्या वेळी सिग्नल दिसत होते. ईव्हीएम संदर्भात संशयास्पद गोष्टी घडल्या आहेत. निवडणुका स्व ...
विविध न्यायालयीन प्रकरणांमुळे राज्यातील वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेला विलंब झाल्याने यापुढे यासंदर्भातील कोणत्याही याचिका वा अर्जावर कोणतेही न्यायालय सुनावणी घेणार नाही असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने गेल्या ४ जून रोजी आर्थिकदृष्ट्या मागासवर्ग आरक्षणाचे ...
लोकसभा निवडणुकांतील पराभवामुळे निराश झालेल्या काँग्रेसने आता विधानसभेची तयारी सुरू केली आहे. याअंतर्गतच मुंबईत प्रदेश काँग्रेस कार्यालयात जिल्हानिहाय आढावा बैठकांत नागपूर जिल्ह्यासंदर्भात मंथन झाले. ...
राज्य आणि केंद्रीय बोर्डाच्या शाळांचे वर्ग २४ जूनपासून सुरू होणार आहेत. त्यामुळे पालकांची पोशाख, स्टेशनरी वस्तू, शालेय बॅग आणि अन्य वस्तू खरेदीसाठी लगबग वाढली आहे. ...
तोतलाडोह धरणामधील ‘डेड स्टॉक’ पाणी हळूहळू कमी होत आहे. त्यावर नवेगाव खैरी येथे वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्याने शहराला होणाऱ्या पाणीपुरवठ्यात १०० एमएलडीची घट झाली आहे. ...
रंगीबेरंगी प्रकाशव्यवस्थेत डान्स बारमध्ये संगीत वाजते आहे. एका कोपऱ्यात एक महिला तर समोरच्या भागात काही मद्यपी नाचत आहेत. एक-दोन जण नाचणारीवर नोटा उधळत आहे. ...