आर्थिक घोटाळ्यासाठी बदनाम झालेल्या उपराजधानीतील आणखी एका पतसंस्थेद्वारा नागरिकांचे कोट्यवधी रुपये बुडविण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पीडित गुंतवणूकदारांनी कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. प्राथमिक चौकशीत पोलिसांनी ५० ते ६० लाख रुपयाच्या तक ...
ओव्हरलोड वाहनांचे चालक व मालकांविरुद्ध गुन्हे दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. परिवहन विभागाचे प्रधान सचिव आशिषकुमार सिंग यांनी बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात प्रतिज्ञापत्र सादर करून ही माहिती दिली. ...
मंगळवारी बारावीचा भूगोलाचा पेपर होता. यात १० गुणांच्या एका प्रश्नाचे उत्तर हे नकाशाचा वापर करून सोडविण्यास सांगितले होते. त्यासाठी बोर्डाकडून नकाशा पुरविण्यात येणार होता. पण विद्यार्थ्यांना पेपरच्या दरम्यान नकाशा पुरविण्यात आला नाही. त्यामुळे विद्यार ...
विदर्भात युतीच्या उमेदवारांच्या प्रचाराच्या दृष्टीने नियोजन करण्यासाठी भाजपा-शिवसेनेतर्फे संयुक्त पदाधिकारी संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या संमेलनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे एकाच मंचावर येणार आहेत. यावेळी ...
नागपुरात भाजपाचे हेवीवेट नेते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या विरोधात काँग्रेसकडून भंडारा-गोंदियाचे माजी खासदार नाना पटोले रिंगणात असतील यावर शिक्कामोर्तब झाले आहे. गडचिरोली मतदारसंघात जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळत असलेले डॉ ...
राष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री प्रफुल्ल पटेल यांच्या पत्नी वर्षा पटेल या भंडारा- गोंदियातून लोकसभेच्या रिंगणात उतरतील, अशी चर्चा सुरू आहे. मात्र, पटेल यांनी या चर्चेला एकप्रकारे पूर्णविराम दिला आहे. माझ्या कुटुंबातून फक्त मीच लढणार, माझ्याशिवाय कुणीह ...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.सिद्धार्थविनायक काणे यांच्याविरोधात विद्यार्थी संघटनादेखील आक्रमक झाल्या आहेत. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी विद्यापीठाच्या प्रवेशद्वारासमोर ‘गांधीगिरी’ केली. बैठकीस ...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे यांनी आपला पदभार ग्रहण करत असताना विद्यापीठात ‘ओपन डोअर पॉलिसी’ असेल असा दावा केला होता. मात्र कुलगुरूंनी पत्रकारांनाच विद्यापीठात प्रवेशाला मज्जाव केल्याचे चित्र बुधवारी ...
३०२ कोटी रुपयाच्या बेंबळा-यवतमाळ अमृत पाणीपुरवठा योजनेमध्ये मोठा आर्थिक गैरव्यवहार झाला असा आरोप मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल जनहित याचिकेत करण्यात आला आहे. या योजनेत निकृष्ट दर्जाचे पाईप वापरण्यात आले. ते पाईप पाणी व हवा यांचा दबाव ...
मागील चार वर्षात नागपूर शहरात रेल्वे सुरक्षा दलाचा वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त म्हणून काम करताना अनेक चांगले अनुभव आले. नागपुरातील नागरिक प्रेमळ आहेत. आरपीएफचा प्रमुख म्हणून अनेक चांगली कामे केली. अनेक उपक्रम राबवून आरपीएफची प्रतिमा उंचावण्यात यशस् ...