गेल्या काही दिवसांपासून वातावरणात बदल झाला आहे. वादळी वारे आणि तुरळक पावसामुळे वातावरणात आर्द्रता वाढली आहे. वादळी वाऱ्यांचा फटका महावितरणच्या यंत्रणेला बसला आहे. ...
येत्या ५ जुलैला सादर होणाऱ्या २०१९-२०च्या अर्थसंकल्पात वारसा हक्काने मिळालेल्या मालमत्तेवरील कर (इस्टेट ड्युटी) व बँकेतून काढलेल्या रोख रकमेवरील बँकिंग कॅश ट्रान्झॅक्शन टॅक्स (बीसीटीटी) परत येण्याची दाट शक्यता आहे. ...
पतीच्या मोबाईलवर आलेल्या अश्लील क्लिपिंगने आठवडाभरातच नववधूच्या वैवाहिक आयुष्यात विष कालविले आहे. नंदनवन पोलीस स्टेशन अंतर्गत ही घटना समोर आली आहे. पोलिसांनी बाबुळखेडा येथील रहिवासी आरोपी अक्षय अरूण शेंडे याच्याविरोधात विनयभंग आणि आयटी अॅक्ट अंतर्गत ...
डीजे बंद करायला गेलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांवर काही लोकांनी हल्ला केला. सोमवारी रात्री जरीपटका परिसरात ही घटना घडली. जरीपटका पोलिसांनी या प्रकरणात १० आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. ...
अर्थसंकल्पात अपेक्षित उत्पन्न व प्रत्यक्ष उत्पन्न यात मोठी तफावत आहे. सरकारी अनुदानावर महापालिकेचा गाडा सुरू आहे. त्यातच तीन महिन्यांनी विधानसभा निवडणुका होत आहे. याचा विचार करता लोकांना खूश करण्यासाठी घोषणा होणार आहे. परंतु आर्थिक स्रोत शोधण्यात अपश ...
लोकमततर्फे एक अभिनव आणि प्रशंसनीय उपक्रम राबविण्यात येत आहे. प्रदर्शनात विविध नामांकित विद्यापीठ, तसेच अनेक राज्यांसह देशातील महाविद्यालयांच्या विभिन्न कोर्सेसची माहिती विद्यार्थी आणि पालकांसाठी एकाच छताखाली उपलब्ध आहे. याचा विद्यार्थी आणि पालकांनी ल ...
नागपूर शहरालगतच्या बेसा गावासह ११ गावांना पाणीपुरवठा होणाऱ्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणची जलवाहिनी फुटल्याने मंगळवारी सकाळी ११ च्या सुमारास बेसा परिसर जलमय झाला होता. बेसा गावात गुडघाभर पाणी साचले होते. यामुळे तासभर वाहतूक ठप्प झाली होती. ...